या कारणामुळे संक्रान्तीनंतरचा दिवस किंक्रांत म्हणुन साजरा केला जातो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyMakarSankranti | संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. किंक्रांत सन साजरा करण्यामागे काही दंतकथा आहेत. खालील कारणांमुळे किंक्रांत हा सन साजरा केला जातो.

१) संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.

२) पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो.

३)हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. किंक्रांतीला कोणतंही शुभकार्य केलं जात नाही.

४) या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.

Leave a Comment