हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मिंत्रा या ई काॅमर्स कंपनीने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. मिंत्राचा लोगो महिलांचा अनादर करणारा असल्याची टीका या महिलेने केली होती. त्यांनतर आता #MyntraLogo असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला गेला आहे.
After #MyntraLogo controversy
I’m also filing petition against Orange👍🏼 pic.twitter.com/K2DJ3b6ND5— AnjaliSingh (@anjayyy04) January 30, 2021
अंजली सिंग नावाच्या एका महिलेने संत्रा फळाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. संत्रा फळाचा आकार महिलांचा अनादर करणारा असल्याचं तिला म्हणायचं आहे. सदर ट्विट महिलेने मजेत केले आहे.
दरम्यान, या ट्विटला काही क्षणांत हजारो लोकांनी रिट्विट केल्यामे ते चांगलेच व्हायरल झाले आहे. मिंत्रो कंपनीच्या लोगो बदलण्याच्या निर्णयावर सार्कास्टिल टिपण्णी म्हणुन या महिलेने ट्विट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’