YASHADA Pune Bharti | पुण्यातील ‘या’ ठिकाणी पदवीधरांना नोकरीची संधी, महिना मिळणार 20 हजार रुपये पगार

YASHADA Pune Bharti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

YASHADA Pune Bharti | पुण्यामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA Pune Bharti) पुणे यांच्या अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज निघाला मागविण्यात आलेली आहे. तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. या भरती अंतर्गत 4 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 31 मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

रिक्त पदे

या भरती अंतर्गत असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, रिअल इस्टेट मॅनेजर इत्यादी पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

असोसिएट प्रोफेसर – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदावर कार्यरत अधिकारी.
असिस्टंट प्रोफेसर – राज्य किंवा केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतन स्तर असलेल्या सुयोग्य अधिकारी राज्य शासनाच्या सेवेत किमान 7 वर्ष सेवा.
रियल इस्टेट मॅनेजर – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता या संवर्गातील अधिकारी

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ईमेल द्वारे अर्ज करायचे आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख | YASHADA Pune Bharti

या भरती अंतर्गत 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 20 ते 23 हजार रुपये पगार मिळणार आहे.

ई-मेल आयडी –  [email protected]

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.