Yoga for Back Pain | पाठ आणि कंबर दुखीने त्रस्त असाल तर आजच करा ‘हे’ भूनमनासन, एका दिवसातच मिळेल आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yoga for Back Pain | आजकाल कार्पोरेट जगात अनेक तास एका जागेवर बसून काम करावे लागते. त्याचप्रमाणे ऑफिस काम जरी असले तरी एका खुर्चीवर बसून तास काम करावे लागते. परंतु या स्वतःच्या बसून राहण्याच्या सवयीमुळे आपल्या शारीरिक हालचाली होत नाही. आणि त्यामुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण लवकर लक्षात घेऊन त्यावर उपाय केले पाहिजे. आपले चालणे कमी झाल्यामुळे तुम्हाला कंबर मान तसेच पाठीत दुखण्याचा त्रास सुरू होतो.

आणि हा त्रास सुरू झाल्यावर तुम्हाला नीट बसता येत नाही. उठता येत नाही की झोपता पण येत नाही. परंतु तुम्ही जर अनेक तास बसून काम करत असाल, तर तुम्ही तुमच्या पाठ दुखीकडे तसेच मान दुखीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. आज आम्ही तुम्हाला भुमानासनाचा व्यायाम सांगणार आहोत ते जर तुम्ही दहा मिनिट केला तर तुमची वेदना कायमच्या बंद होईल

भूमानसन करण्याची पद्धत | Yoga for Back Pain

  • एका जागेवर चटईवर पाय पुढे करून बसा तुमच्या दोन पायांमध्ये खांद्यापर्यंतच्या अंतर ठेवा.
  • त्यानंतर तुमचे दोन हात खांद्याच्या रेषेत ठेवा दीर्घ श्वास आणि श्वास सोडताना प्रथम डाव्या बाजूला दाखवा तुमचे डोके योगामेच्या जवळ हलवा आणि त्यानंतर तुमचा पोटात मुरगळ होऊन खांद्यावर आणि मानेवर ताण येतो त्यानंतर काही सेकंद होल्ड करा. आणि परत ही प्रक्रिया करा.

भुमानासन पद्धतीचे फायदे

  • हीप चे स्नायू बळकट होतात
  • खांदे आणि हाताचे स्नायू देखील मजबूत होतात
  • तुमच्या मणक्याची लवचिकता वाढते
  • पोटाच्या अंतर्गत असणाऱ्या अवयवांची चांगली मालिश होते आणि त्यामुळे तुमचे पचन सुधारते
  • हा व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण प्रक्रिया देखील चांगली राहते.

हे आसन करताना खबरदारीला

  • जर तुमची पाठ दुखी जास्त झाली असेल तुम्हाला उठता बसता देखील येत नसेल. तर त्या काळात हे असं केल्याने समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुमच्या हाताला किंवा पायाला दुखापत झाली असेल तर या सरावाचा असणाचा सराव करू नका.
  • रक्तभिसरण या पोटात व्रण मायग्रेन यांसारख्या आजारांमध्ये हे असं करू नका.
  • हे आसन गर्भधारणे दरम्यान आणि मासिक पाळीच्या दरम्यान देखील करू नका.