Truecaller शिवाय ही काढता येईल अनोळख्या नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती; ते कसे जाणून घ्या

0
1
unknown number Call
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फोनमध्ये Truecaller असले की आपल्याला कोणत्याहीअनोळखी नंबरवरून फोन आला की आपण त्या नंबरची माहिती काढू शकतो. परंतु जर फोनमध्ये Truecaller च नसले तर आपल्याला अनोळखी नंबरवरील व्यक्तीचे नाव शोधता येत नाही. खास गोष्ट म्हणजे आता, आपल्याला एखाद्या नंबर वरून व्यक्तीचे नाव शोधून काढायचे असेल तर त्यासाठी Truecaller ची गरज लागणार नाही. कारण की, इथून पुढे तुम्ही UPI अॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अनोळखी कॉलरची संपूर्ण कुंडली काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पुढील टिप्स फॉलो करण्याची गरज आहे.

कोणत्या आहेत त्या टिप्स

तुमच्या मोबाईलमध्ये जर Truecaller नसेल तर तुम्ही UPI अॅप वापरून अनोळखी नंबरची माहिती काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त UPI App ओपन करावे लागेल. यानंतर तुम्ही आजच्या पेमेंट ऑप्शनमध्ये जावा आणि त्या ठिकाणी नंबर टाका. असे केल्यास तुम्हाला लगेच अनोळखी नंबर वरून कॉल येणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसेल. UPI App तुम्हाला Truecaller पेक्षा अधिक सत्य माहिती देते.

टेलिग्रामवरून नाव जाणून घ्या

अनोळखी नंबरवरून फोन आल्यास त्या व्यक्तीचे नाव ट्रू कॉलरच्या माध्यमातून शोधता येऊ शकते. यासाठी तू पहिल्यांदा तुम्ही तुमचे ट्रू कॉलर ॲप उघडा. तेथे Truecallerjs_bot उघडून अनोळखी नंबर टाका. याठिकाणी देखील तुम्हाला लगेच नंबरवरील व्यक्तीचे नाव समजेल.