हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत स्वतंत्र होऊन तब्बल 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी खास होता. या दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन (Viral Video) करण्यात आले होते. अनेक ठिकाणी प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले होते.
एका चिमुकल्याने गायले राष्ट्रगान; ते ऐकून तुम्हीसुद्धा व्हाल मंत्रमुग्ध pic.twitter.com/y8QEaK3t19
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 16, 2022
यादरम्यान एका लहानग्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अद्याप हा व्हिडीओ (Viral Video) कोणत्या भागातील आहे हे समजलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर सर्वच मंत्रमुग्ध झाले आहेत. या व्हिडीओमध्ये (Viral Video) आपण एका लहान मुलाला आपल्या देशाचे राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. या मुलाला नीट बोलता येत नाही आहे, तरीही तो डोळे घट्ट बंद करून संपूर्ण राष्ट्रगीत गाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या मुलाचे कौतुक केले आहे. या चिमुकल्याचे बोल ऐकून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध झाल्या शिवाय राहणार नाही.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर