बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी लोकांमध्ये आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या Ringtone ठेवण्याची क्रेझ होती. मात्र, अजूनही बहुतेक लोकं काही दिवसांच्या अंतराने आपली रिंगटोन बदलत असल्याचे पहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना आपल्याला अशा काही रिंगटोन ऐकायला मिळतात, जे ऐकून त्या आपल्यालाही ठेवाव्याशा वाटतात.

How to Set Any Song as iPhone Ringtone without iTunes or PC | Beebom

काही रिंगटोनमध्ये तर एखाद्याचे नावही ऐकायला मिळते. मात्र अशी नावाची रिंगटोन ऐकल्यावर ती कुठे मिळेल हे समजतच नाही. हे जाणून घ्या कि, Ringtone बनवण्यासाठी Online Website, Offline Text to speech Software, Application यासारखे अनेक मार्ग आहेत. चला तर मग आज आपण त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…

Download Ringtones | Free mp3 Ringtones for Your Phone

वेबसाइट द्वारे अशा प्रकारे तयार करा आपल्या नावाची Ringtone

सर्वात आधी F.D.M.R (Free Download Mobile Ringtone) freedownloadmobileringtones च्या वेबसाइटवर जा.
यावर ‘सर्च रिंगटोन्स’ हा पर्याय दिसेल, जिथे आपले नाव टाकून सर्च करा.
यानंतर आपल्या नावाचे अनेक रिंगटोन दिसतील. या लिस्टमधून आपल्या आवडीच्या रिंगटोनवर क्लिक करून ती डाउनलोड करा.

How to turn any song into a ringtone on your Android phone | NextPit

Application द्वारे अशा प्रकारे तयार करा रिंगटोन

यासाठी सर्वात आधी प्ले स्टोअरवर जा आणि FDMR – नेम रिंगटोन्स मेकर App सर्च करा.
या App च्या मदतीने कोणत्याही गाणाच्या Music द्वारे आपल्या नावाची MP3 रिंगटोन ऑफलाइन बनवता येईल.
App ​​इन्स्टॉल करा आणि उघडा.
यामध्ये ऑडिओ कन्व्हर्टर देखील मिळेल. हे App MP3, M4A, WAV, WMA, AAC इत्यादी सर्व फॉरमॅटला सपोर्ट करते.
त्यामध्ये आपल्या नावाचा ऑडिओ रेकॉर्ड करा. आपल्याला हवी असेल तर गाण्यांची फाईल देखील जोडू शकाल.
यानंतर आपल्या नावाची रिंगटोन ‘Save’ करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://freedownloadmobileringtones.com/tag/fdmr-my-name-ringtone

हे पण वाचा :
मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे
SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज
आता एकही पैसा न देता Netflix वर पाहता येणार आपल्या आवडीचे कंटेंट
बंद झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्या संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Pension Scheme : आता दरमहा फक्त 55 रुपये जमा करून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची पेन्शन