पुण्याच्या जोंधळे चौकात भर दिवसा राडा, हाणामारीचा व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहेत मात्र थांबायच्या नाव घेत नाही आहेत. या घटनांमध्ये काही जणांचा हकनाक बळी जातो. पुण्याच्या विश्राम बाग पोलीस ठाणे हद्दीत आज भर दिवसा तशीच घटना घडली. थेट हातात मोठा दगड घेवून एक तरुण दुसऱ्या तरुणावर हल्ला (youth fighting with each other) करत होता. भर रस्त्यावर दोन टोळक्यांमध्ये (youth fighting with each other) हाणामारी झाली होती. अतिशय थरारक हा सगळा प्रकार होता. या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकार हा पुण्यात टिळक रोडवर जोंधळे चौकात घडला. संबंधित घटना ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. दोन गटात हाणामारी (youth fighting with each other) झाली. जवळपास 12 जणांमध्ये ही हाणामारी (youth fighting with each other) झाली. यावेळी काही तरुणांवर दगडाने हल्ला करण्यात आला. संबंधित घटना ही विश्राम बाग पोलीस हद्दीत घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून यातील तीन आरोपी हे अजून फरार आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओत तरुणांची हाणामारी (youth fighting with each other) दिसत आहे. तीन-चार तरुणांनी एका तरुणाला पकडलं आहे. यावेळी दुसऱ्या एका तरुणाने हातात भलामोठा दगड धरलेला आहे. तो पकडलेल्या तरुणाच्या डोक्यात तो दगड टाकण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तिथे प्रत्यक्षदर्शी असलेली एक महिला त्या तरुणाला तसं करण्यापासून रोखते. यावेळी पकडलेल्या तरुणाला टोळक्याकडून मोठ्या प्रमाणात मारहाण (youth fighting with each other) केली जात आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment