इंडियन आर्मीमध्ये देशसेवा करायचीये? इथे करा अर्ज

0
34
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय आर्मी जाऊन देशसेवा करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र ही संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. यासाठी काही विशेष गुण असावे लागतात तरच त्या ठिकाणी ती व्यक्ती जाण्यास पात्र ठरते.
चला तर पाहुयात काय गुण असावे लागतात, किती जागा आहेत आणि काय आहे पात्रता आणि अटी.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या पदासाठी एकूण ६५ जागा आहेत.

पदाचे नाव : शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर

एकूण – 65 जागा

शैक्षणिक पात्रता –

(१) ५५ % गुणांसह बीडीएस /एमडीएस
(२) एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण

वयाची अट – ३१ डिसेंबर २०१९ रोजी ४५ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – 200 रुपये.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०१९

ऑनलाईन अर्ज इथे करा – www.indianarmy.nic.in

Online अर्ज  ११ मे २०१९ पासून सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here