तुळशीबाग गणपतीची तयारी अंतिम टप्प्यात

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गेणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी असलेल्या तुळशीबाग गणपती मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीय.

तुळशीबाग परिसर पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने इथे नेहमीच वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असणार्‍या तुळशीबाग मंडळाचा गणपती गणेशभक्तांकरता नेहमीच आकर्षणाची गोष्ट असते.

तुळशीबाग गणपती मंडळाची मुर्ती भव्य दिव्य अशी अाहे. भव्यतेप्रमाणेच तुळशीबाग मंडळाची सजावट देखील देखणी असते. २ सप्टेंबरला बाप्पांचे आगमन होणार असून तुळशीबाग मंडळाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here