आपलं शहर ग्रीनसिटी बनवण्यासाठी करा पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेजण आपल्या बाप्पाला घरी आणायची तयारी करत आहेत. बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी गणपतीच्या मूर्ती विक्रीस आल्या आहे. पण आपण या मूर्ती खरेदी करताना मूर्ती कशापासून बनवली आहे. याचा विचार करून मगच ती मूर्ती खरेदी करायाला हवी. कारण बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती … Read more

गणेशोत्सव स्पेशल : ‘हे’ आहेत भारतातील १० प्रसिद्ध गणपती

टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्या लाडक्या गणपतीचं अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. गणपती बाप्पाची सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. काहीजण घरात गणपतीची स्थापना करतात. तर काही सार्वजनिक ठिकाणी करतात आणि काही नागरिक तर गणेशोत्सवामध्ये आपल्या भागातील गणपतींच्या दर्शनाला जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध गणपतीबद्दल माहिती सांगणार आहोत. १) सिद्धीविनायक गणपती, मुंबई … Read more

संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

#गणेशोउत्सव | पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. या पाच गणपतीमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा ठरतो. गणेशोत्सव काळात दिवसभर महिला- मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक लाकडी पालखीत विराजमान होऊन वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. बिडवे बंधूंच्या सनई वादनासहित श्रीराम आणि शिवमुद्रा या … Read more

मुंबईतील ‘या’ गणपतींना जवळपास 100-150 वर्षांची परंपरा

टीम, HELLO महाराष्ट्र | लहान मुलांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. या उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे या उत्सवाची लगबग सुरु आहे. पण तुम्हाला जर खरोखर या सुंदर उत्सवाची परंपरा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आधुनिक मंडळांच्या भपकेबाजपणा आणि रोषणाईपासून थोडे दूर जावे लागेल. मुंबईत असे काही गणपती … Read more

सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

अशी झाली कसबा गणपतीची स्थापना

टीम हॅलो महाराष्ट्र । कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात … Read more

तुळशीबाग गणपतीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

पुणे प्रतिनिधी | पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमिर येतात मानाचे पाच गणपती. यामध्ये तुळशीबाग गणपती नेहमीच सर्वांसाठी खास आकर्षणाचं केंद्र असतो. जाणुन घेऊयात तुळशीबाग गणपती बद्दलच्या तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी १) श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना 1901मध्ये करण्यात आली. २) 1975मध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा … Read more

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

 मुंबई । अबालवृद्धांचा लाडका सण अर्थात गणेशोत्सव जवळ येतो आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे महत्व विशेष आहे. यावर्षी मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सर्वानी ठरविले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता प्रशासनाने देखील साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

पुण्यात साकारला कलम ३७० वर आधारित देखावा

#गणेशोउत्सव२०१९ | पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर त्यावर आधारित देखावा शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी साकारला आहे. त्या देखाव्याला ‘कलम 370 हटवल्यानंतरचा भारत’ असे नाव देण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी … Read more