नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

0
43
gudhipadwa
gudhipadwa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2020

भारतात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारी या दिवशी सरकारी कार्यालये,व्यापार क्षेत्र परिवहन मंडळाच्या सुविधा उपलब्ध असतात.यादरम्यान मेट्रो सुरक्षा महत्वाची मानली जाते.कारण गर्दीमुळे अनेक दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.नववर्षाच्या काळात गावासारख्या ठिकाणी जगभरातून विविध पर्यटक जात असतात.त्यामुळे अशा वेळी सुरक्षेची गरज असते.
भारतात हिंदू संस्कृती परंपरेनुसार,नववर्ष १ मार्च ला गुढीपाडवा हा नववर्ष म्हणून साजरा केला जातो,परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने नववर्ष १ जानेवारीला हाच दिवस बहुतांश भारतीय निवडतात.पाश्चिमात्य संस्कृतीचा कल पाहता भारतात १ जानेवारी ला महत्वपूर्ण सण म्हणून साजरा केला जातो यात ख्रिश्चन बांधवांचा मोठा वाटा आहे.
एका वर्षात ३६५ दिवस असतात. परंतु सर्व दिवस कसे जातात याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही.हे वर्षे काहींसाठी आनंददायी तर काहींसाठी दुखदायी ठरते.ज्यांना आनंदी दायी गेल ते हे ही वर्षे आनंदीदायी जावे अशी प्रार्थना करत असतात. तर ज्यांना दु:खदायी गेलंय ते हे येणार वर्षे आनंदी दायी जावं यासाठी प्रार्थना करत असतात.
हा दिवस तो असतो ज्याची सुरुवात प्रत्येक जण नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतो.ही तीच वेळ असते जेव्हा आपण वाईट परिस्थितीत उपाय शोधत असतो.ही तीच वेळ असते जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here