हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लसूण हा सगळ्यात जास्त वेळा भाज्यांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न चे प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण भरून काढण्याचे काम हे लसूण करते. अनेक वेळी शरीरातील रक्तपेशी कमी झाल्या असतील त्या वेळी लसणाचा वापर केला जातो. रक्तामध्ये आयर्न चे प्रमाण कमी न करण्याचे काम एक लसणाची कुडी करते. लसणाला आयुर्वेदामधे जास्त महत्व दिले जातात.
अति उष्ण भागात लसणाचे कंद पोसवत नाहीत.याच्या लागवडीसाठी पाण्याची खूप गरज असते.हे बागायती पिक आहे.पाण्याची सोय असल्यास हे बारमाही पिक घेता येते.लसूण थंड आणि कोरड्या हवामानात वाढतो.लसणाचे झुडूप २-३ फुट वाढते,खोड घट्ट,पाने अरुंद आणि चपटी असतात.या वनस्पतीच्या मुळाला लसूण कंद म्हणतात.या कंदावर पांढरे आणि पारदर्शक आवरण असते.लसणाच्या लागवडीसाठी सुपीक,भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते.त्यामुळे तिचे कंद चांगले पोसवतात आणि लसूण काढणे सोपे जाते.
लसणाचा होणारा फायदा —
— लसूण हा बहिरेपणा,कुष्ठ रोग,संधिवात,मुळव्याध,यकृताचे आणि पित्ताशयाचे विकारडांग्या खोकला,रक्त दोष,घटसर्प या साऱ्या आजारांवर लसणाचा वापर केला जातो.
–श्वसन दोष, दमा अनेक वेळा लोकांना श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर त्यावेळी सुद्धा लसणाचा वापर केला जातो. लसूण सुंकल्याने सुद्धा भोवळ येणाऱ्या माणसाला शुद्ध येते.
–पचन विकार वाढवण्याची क्षमता हि लसणामध्ये जास्त प्रमाणात असते.
–उच्च रक्त दाब कमी करण्यास तसेच त्यावर उपाय आणि जर याचा मोठा प्रमाणात त्रास असेल तर त्या वेळी लसणाचा आहारात नियमित समावेश असायला पाहिजे.
–हृदय रोग हा सर्वात मोठा आजार आहे. जर योग्य वेळी त्याच्यावर उपाय नाही केले तर माणसाला आपला जीव गमवावा लागतो. लसूण त्यासाठी उपयोगी आहे.
–कर्करोग हा आजार लसणाच्या वापरामुळे त्याची भीती काही अंश कमी होते.
–त्वचा विकार या समस्या जास्त वेळा पाहायला मिळतात. त्यावेळी लसणाचा काडा करून खाज येणाऱ्या भागात लावले तर लवकरात लवकर त्वचेच्या आजरापासून तुमची सुटका मिळते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’