Heatwave And Heart Attack Connection | उन्हाचा कडाका हृदयासाठी धोकादायक; उष्णतेमुळे हार्ट अटॅक कसा येतो?

Heatwave And Heart Attack Connection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. या उन्हामुळे नागरिकांची अवस्था देखील बिकट झालेली दिसत आहे. तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच आता भारतीय हवामान विभागाने देखील एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. या उष्णतेमुळे अनेक लोक आजारांना देखील बळी पडत आहे. अति उष्णतेचा आणि उन्हाचा परिणाम केवळ … Read more

Benefits of Chikoo | उन्हाळ्यात चिक्कू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; मिळतात ‘हे’ लाभ

Benefits of Chikoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण नेहमीच ऐकले आहे की, आपल्या जेवणात दररोज एकातरी फळाचा समावेश असावा. कारण की, फळांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यातील चिकू हे फळ खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीराला अद्भुत फायदे होतात. तुम्ही जर सकाळी रिकामे पोटी चिकू खाल्ले, (Benefits of Chikoo) तर तुमच्या शरीराला अनेक … Read more

Benefits of Eating Banana And Milk | रिकाम्या पोटी केळी आणि दूध खाल्याने होतात गजब फायदे, ‘या’ आजारांपासून राहाल दूर

Benefits of Eating Banana And Milk

Benefits of Eating Banana And Milk | दूध आणि केळी हे दोन्ही पदार्थ हाय प्रोटीन आहेत. त्यामुळे आपण अनेकदा असे ऐकले आहे की, दूध आणि केळी एकत्र खाल्ले तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे होतात. कारण यामध्ये खूप पोषकतत्वे असतात. यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि फॉस्फरस इत्यादी पोषक घटक असतात. आपल्या शरीराला नेहमीच त्याचे … Read more

Health Tips : चमकदार निरोगी दात हवे आहेत ? मग घरी ही झाडे लावाचं

Health Tips

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना दाताच्या समस्या असतील. दात पिवळे दिसणे, दातांमध्ये कॅव्हिटी होणे, दुर्गंधी होणे अशा सर्व गोष्टींमुळे चारचोघांच्यात जाणे अगदी नकोसे वाटते. शिवाय डेंटिस्ट कडे जायचे म्हंटल्यावर खर्चही खूप येतो. मात्र तुम्हाला जरा या समस्या कायमच्या नाहीशा करायच्या असतील तर ही तीन झाडं तुमच्या अंगणात लावा. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच ? … Read more

Health Tips : केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर आरोग्यही सुधारतात ‘हे’ मसाले

Spice

Health Tips : भारतीय आहारामध्ये मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जेवणाची लज्जत वाढवण्याव्यतिरिक्त मसाल्यांचे आरोग्यासाठी सुद्धा विशेष फायदे आहेत. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असे काही मसाले आहेत ज्यांचा उपायो आरोग्यासाठी सुद्धा होतो. असे मसाले कोणते आहेत ? त्याचा आरोग्यासाठी काय लाभ आहे ? चला जाणून घेऊया… आले आले हे अत्यंत गुणकारी असते. सर्दी खोकल्यामध्ये आल्याचा … Read more

Health Tips : विस्मरणाची भीती कशाला..? ‘हे’ उपाय करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Health Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) दैनंदिन आयुष्यातील धावपळ हि आपली ध्येय पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. कामाच्या नादात कितीतरी वेळा आईने किंवा बायकोने दिलेला जेवणाचा डबा आहे तसाच राहतो. कधी कधी तमुक गोष्ट करायची ठरवून बरोबर वेळेला आपण ती विसरून जातो. कधी हे विसरतो तर कधी ते … Read more

Health Tips: जेवणानंतर एक वेलची नक्की खा; आरोग्याला मिळतील अनेक फायदे

cardamom

Health Tips| स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या यादीत सर्वात महत्त्वाची असणारी वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हीच वेलची जर तुम्ही जेवणानंतर खाल्ले तर याचे अनेक फायदे शरीराला होतील. तसेच पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. त्यामुळे जेवणानंतर वेलची खाणे अत्यंत गरजेचे आहे. या वेलचीचे इतरही अनेक फायदे आहेत, आज आपण तेच जाणून घेऊ. (Health … Read more

Health Tips: सर्दी खोकल्यासाठी हा आयुर्वेदिक काढा ठरेल रामबाण उपाय

health tips

Health Tips| हिवाळा ऋतू सुरू झाला की सर्दी खोकल्याचा त्रास देखील सुरू होतो. त्यामुळे यावर उपाय मिळवण्यासाठी आपण सतत डॉक्टरांकडे जातो. परिणामी ज्यामुळे आपला खर्च देखील जास्त होतो. परंतु सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना ऐवजी आयुर्वेदिक काढा पिला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तसेच इतर आजार देखील छु मंतर होतील. त्यामुळे सर्दी खोकल्यावर … Read more

मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, हिवाळ्यात खा हे फळ, मिळतील चमत्कारिक फायदे

Winter Melon : सध्या हिवाळा ऋतू सुरु असून सर्वत्र कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशा वेळी थंडीच्या दिवसात केलेला व्यायाम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला एका हिवाळी फळाबद्दल सांगणार आहे जे तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे. हे हिवाळी खरबूज आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी पुरेशा प्रमाणात आढळते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे … Read more

एक महिन्यात वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, एकदा करून पहाच…

Weight Loss Tips : आजकाल वजनवाढ ही एक खूप मोठी समस्या ठरत आहे. अशा वेळी अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र तरीदेखील सहसा वजन कमी होत नाही. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता. दरम्यान, तुम्ही दूध आणि चहाची पाने, ब्लॅक टी … Read more