टीम हॅलो महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. जाणुन घेऊयात लालबागच्या राजाविषयी तुम्हाला माहती नसलेल्या गोष्टींविषयी
१) लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली.
२) लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे.
३) १९३४ साली होडी वल्ववणाऱ्या दर्यासारंगाच्या रुपात श्री'
ची स्थापना झाली.