विरोधकांनो, जय श्रीरामची घोषणा द्या, सर्व पापे धुवून जातील – भाजप खासदार प्रवेश वर्मा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरोधकांनो, जय श्रीरामाच्या घोषणा द्या, सर्व पापे धुवून जातील, असे मत भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी लोकसभेत व्यक्त केले. प्रवेश वर्मा म्हणाले, “मला विरोधकांना जय श्री राम बोलायला सांगायचे आहे .. मागून भाजपचे खासदार जोरात आवाज काढू लागले … जय श्री राम … त्यांनी पुढे सांगितले की जय श्री राम धर्म नाही.” हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे, म्हणून विरोधकांनी एकत्रित बोलावे आणि जय श्री राम म्हणायला हवे .. ते विरोधकांना खुणावत म्हणाले, “जय श्री राम म्हणा … जय श्री राम बोला.. सर्व पापे धुवून जातील.”