विशेष प्रतिनिधी | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांना अजित पवार यांच्या निर्णयाबाबत माहिती नसल्याचं सांगितलं आहे. पटेल आता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हरओकवर सुरक्षा वाढवण्यात आली असून पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत@rautsanjay61 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivsenaComms@BJP4Maharashtra#hellomaharashtra https://t.co/O8M4DZRnIk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @praful_patel#hellomaharashtrahttps://t.co/ygla55KM9l
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra@ShivSena @rautsanjay61 https://t.co/SNPoI4UVoE#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #DevendraFadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – प्रकाश आंबेडकर@Prksh_Ambedkar @PawarSpeaks#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar https://t.co/bPbCv7NjEp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019