‘सीबीआय’चे विशेष संचालक अस्थाना यांना 1 नोव्हेंबर पर्यंत अटक नाही : दिल्ली उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी | अक्षय कोटजावळे

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना एक नोव्हेंबर पर्यंत अटक करू नये, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

याबाबत उच्च न्यायालयाने म्हटले की, या संन्दर्भात सीबीआयने 1 नोव्हेंबर पर्यंत किंवा त्या अगोदर त्यांचे उत्तर सादर करावे.

विशेष म्हणजे अस्थाना यांनी उच्च न्यायालयात त्यांच्या वरील एफआयआर रद्द करण्याची अपील दाखल केली आहे.

Leave a Comment