आपली फोटोग्राफीची आवड कमी खर्चात होणार पूर्ण, खरेदी करा 108MP कॅमेरा असलेले ‘हे’ Smartphones

Smartphones
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphones : जर आपल्याला फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असलेल्या फोन घेणार असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या काही उत्तम स्मार्टफोन्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. यासोबतच आपल्याला काही जबरदस्त फीचर्सही मिळतील. हे जाणून घ्या कि, Motorola, Realme आणि Infinix सारख्या स्मार्टफोन कंपन्या आपल्या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी जबरदस्त कॅमेरा फीचर्स देत आहेत. हे स्मार्टफोन आपल्याला Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करता येतील.

Realme 10 Pro Series Comes to India; Check out the Price, Features, and  More | Beebom

Realme 10 Pro 5G

Flipkart वर लिस्टेड असलेल्या Realme च्या या Smartphones ची किंमत 18239 रुपये आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आणि 6.72 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअपही दिला गेला आहे, ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि समोरील बाजूस 16MP कॅमेरा उपलब्ध असेल.

Motorola G72 Review with Pros and Cons: CTRL+Z - MobileDrop

Flipkart वर Motorola चा हा Smartphones 20,159 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. यासोबतच 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी कंपनीकडून या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि याच्या समोरील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे.

Motorola Moto g72, tanti pixel per scatti con colori straordinari

Motorola g72

Motorola च्या या Smartphones ची किंमत Flipkart वर 15,999 रुपये इतकी आहे. तसेच या फोनमध्ये 6GB रॅम, 128GB इंटर्नल स्टोरेज आणि 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यासोबतच 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.

Infinix Mobile Price In India - Infinix Phones India

Infinix Note 12 Pro

Infinix चा हा स्मार्टफोन Flipkart वरून 14399 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध असेल. जी SDकार्ड टाकून 2TB पर्यंत वाढवता देखील येऊ शकेल. तसेच यामध्ये 6.7 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यासोबतच या फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 10 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/realme-10-pro-5g-dark-matter-128-gb/p/itm1e672d12a252e

हे पण वाचा :
Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
HDFC Bank कडून ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात पुन्हा केली वाढ
UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन फीचर्स