OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. आताही OnePlus या कंपनीकडून आपला नवीन स्मार्टफोन Ace 2V लाँच करण्यात आला आहे. या कंपनीचा हा चीनमधील नवीन Ace series चा स्मार्टफोन आहे. यामध्ये 1450 nits ब्राइटनेसचा 6.74-इंच 1.5K 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स बाबतची माहिती जाणून घेऊयात…

OnePlus Ace 2V with Dimensity 9000 is now official - GSMArena.com news

ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 13 आधारित ColorOS 13 वर चालतो. यामध्ये 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ax (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.3, GPS (L1 + L5)/ GLONASS, NFC आणि USB Type-C सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

OnePlus Ace 2V Launched: Dimensity 9000 SoC, Metal Frame, Alert Slider, and More - Gizmochina

हे लक्षात घ्या कि, 13 मार्चपासून चीनमध्ये हा फोन विकला जाणार आहे. या OnePlus Ace 2V ची सुरुवातीची किंमत 2299 युआन (सुमारे 27,150 रुपये) ठेवण्यात आली आहे. 12GB + 256GB च्या व्हेरिएंटची ही किंमत आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि Dimensity 9000 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Powerful yet inexpensive OnePlus Ace 2V announced with Dimensity 9000 CPU | DroidAfrica

बाबत बोलायचे झाल्यास,त्याच्या मागील बाजूस 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी या फोनच्या समोरील बाजूस 16MP कॅमेरा दिला गेला आहे.

New OnePlus Ace 2V Launched, Here's What To Expect | Cashify News

या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि डॉल्बी एटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर देखील देण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.oneplus.in/

हे पण वाचा :
Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
HDFC Bank कडून ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात पुन्हा केली वाढ
UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान