Tuesday, October 4, 2022

Buy now

दुर्दैवी ! झोका खेळता खेळता फास लागून चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाच्या गावी आलेल्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू (boy dies) झाला आहे. हा मुलगा आपल्या मामाच्या गावी आला होता. याठिकाणी झोका खेळता खेळता फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू (boy dies) झाला आहे. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे (boy dies) सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील भगूर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये मामाच्या गावी गेलेल्या पहिल्या वर्गातील लहान मुलाचा झोका खेळता खेळता फाशी लागून दुर्दैवी मृत्यू (boy dies) झाला आहे. घरामध्ये मळणी यंत्राचे काम सुरू होते. या दरम्यान नागपंचमीला बांधलेल्या झोक्यावर लहान मुलगा खेळत होता.

यादरम्यान झोका खेळता खेळता झोक्याला गोड गोड पिल्या मारल्या आणि उलटी सुट्टी झाली. यावेळी त्याचा हात सटकून दोन्ही दोरीच्या मध्ये डोके गुंतल्याने त्याला फाशी लागली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू (boy dies) झाला. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भगूर या गावामध्ये शोककळा पसरली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

Related Articles

Latest Articles