Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशातील अनेक लोकं Jio शी गेलेले आहेत. जिओच्या ग्राहकांसाठी ही एक बातमी खास ठरणार आहे. कारण आज आपण जिओच्या एका सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये कमी खर्चात अनेक फायदे मिळतील. जर आपण जास्त इंटरनेट वापरत नसाल. तर हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकेल. हे लक्षात घ्या कि, जिओचा हा एक व्हॅल्यू रिचार्ज प्लॅन आहे. चला तर मग त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात –

Jio Launches New Rs 2878 and Rs 2998 WFH Prepaid Plans, Check Details

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 1559 रुपये आहे.यामध्ये आपल्याला एकूण 336 दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळेल. तसेच हा रिचार्ज केल्यानंतर इंटरनेट वापरासाठी डेटा देखील मिळेल. हे लक्षात घ्या कि, या प्लॅनमध्ये एकूण 24 GB इंटरनेट डेटा मिळेल. यामध्ये डेली डेटा लिमिट रोज मिळणार नाही.

Reliance Jio unveils Rs 750 prepaid plan with 90 days validity as Independence Day special | Other tech news

तसेच या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 24 GB इंटरनेट डेटाची व्हॅलिडिटी एकूण 336 दिवसांसाठी असेल. तसेच हे डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट वापरासाठी स्मार्टफोनमधील डेटा ऍड ऑन प्लॅनने रिचार्ज करता येईल.

Reliance Jio launched 259 rupees calendar month validity prepaid plan with 30 days - Tech news hindi - Jio का एक और धमाका! 30 दिन वाला सस्ता प्लान लॉन्च, रोज मिलेगा 1.5GB डेटा-कॉलिंग

त्याच वेळी, जिओच्या या व्हॅल्यू रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबतच मेसेजिंगसाठी 3600 एसएमएस देखील मिळत आहेत. या रिचार्ज द्वारे आपल्याला जिओ Apps जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud देखील वापरता येतील.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home

हे पण वाचा :

आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!

PPF मध्ये जमा केलेले पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल

SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत किंचित वाढ, आजचे दर पहा