WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Whatsapp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहकांची सोय लक्षात घेऊन WhatsApp कडून सतत नवनवीन अपडेट्स सादर केले जातात. अलीकडेच, कंपनीकडून युझर्ससाठी अनेक मोठे अपडेट्स लाँच केले गेले आहेत. यामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, ग्रुप मेंबर्स वाढवणे, डॉक्युमेंट कॅप्शन यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, आज आपण लवकरच लॉन्च केल्या जाणाऱ्या व्हॉट्सऍपच्या अशा 5 फीचर्सबाबत जाणून घेणार आहोत…

 WhatsApp डॉक्यूमेंट कैप्शन फीचर पर काम कर रहा है, जिससे चैटिंग के दौरान यूज़र्स जल्द शेयर की गई फाइल को कैप्शन दे सकेंगे. WhatsApp एंड्रॉयड और iOS दोनों यूजर्स के लिए लगातार कई फीचर्स का बीटा-टेस्टिंग कर रहा है. इस कैप्शन फीचर की खास बात यह है कि इसके तहत यूजर्स सर्च ऑप्शन का इस्तेमाल करके चैट में शेयर की गई डाक्यूमेंट या फाइल को आसानी से खोज सकेंगे.

हे लक्षात घ्या कि, WhatsApp कडून आणखी एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे, जे फक्त ग्रुपसाठीच असेल. याबाबतीत अशी माहिती समोर आली आहे की, व्हाट्सऍप लवकरच आपल्या एका जुन्या फीचरमध्ये एक अपडेट लाँच करत आहे, ज्याच्या मदतीने 1,024 मेम्बर्सना ग्रुपमध्ये जोडता येईल. मात्र सध्या हे व्हॉट्सऍपने हे फीचर फक्त Android आणि iOS च्या काही बीटा टेस्टर्ससाठीच लाँच केले गेले आहे.

 वॉट्सऐप एक और नया फीचर लाने के लिए तैयार है, जो कि खासतौर पर ग्रुप के लिए पेश किया जाएगा. पता चला है कि वॉट्सऐप जल्द अपने पुराने फीचर में अपडेट पेश कर रहा है, जिससे कि ग्रुप में 1,024 पार्टिसिपेंट को ऐड किया जा सकेगा. बताया है कि इस फीचर को वॉट्सऐप ने कुछ बीटा टेस्टर्स के लिए पेश किया है, जो कि एंड्रॉयड और iOS दोनों यूज़र्स के लिए है.

WhatsApp कडून आणखी एका डॉक्युमेंट कॅप्शन फीचरवर काम केले जात आहे. ज्यामध्ये युझर्सना चॅटिंग करताना शेअर केलेल्या फायलींना कॅप्शन देता येईल. व्हॉट्सऍप सध्या Android आणि iOS युझर्ससाठी त्याची बीटा-चाचणी करत आहे. या कॅप्शन फीचर अंतर्गत युझर्सना सर्च ऑप्शन वापरून चॅटमध्ये शेअर केलेले डॉक्युमेंट किंवा फाइल सहजपणे शोधता येतील.

New Privacy Features on WhatsApp | Meta

WhatsApp ने आपल्या युझर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर लाँच केले आहे. सध्या फक्त काही बीटा टेस्टर्ससाठीच ते उपलब्ध असेल. याच्या मदतीने युझर्सना View Once म्हणून पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवून युझर्सची प्रायव्हसी सुधारणे हा त्यामागचाचा उद्देश आहे.

WhatsApp Might Soon Bring Screenshot Blocking Feature For View Once Messages - Tech

आता WhatsApp कडून काही व्यवसायांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन देण्यास सुरुवात केली गेली आहे. सध्या त्याच्या किंमती उघड करणे बाकी आहे. मात्र वेगवेगळ्या प्रदेशांसाठी त्या किंमती बदलू शकतात.

WhatsApp: Disappearing messages can now be kept for longer | NextPit

WhatsApp कडून बीटा अपडेटमध्ये स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी एक नवीन साइडबार आणि नवीन फीचर लाँच करणार आहे. स्टेटस या नवीन फिचरसह, लोकांना स्टेटसला स्वतंत्रपणे उत्तर देण्यासाठी एक बार दिला जाईल. याशिवाय, या नवीन अपडेटमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर वरून अपडेट करताना ऍप साइड बार देखील दिसत आहे, जिथे युझर्सना सहजपणे स्टेटस अपडेट, सेटिंग्ज आणि प्रोफाइल पाहता येतील.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/

हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 6 योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
Train Cancelled : रेल्वेकडून 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा
‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल