हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल तरुणांमध्ये प्रेमप्रकरणे, रिलेशनशिप यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. हि मुले मुली आपल्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसाठी एकमेकांशी भांडत (students fighting) असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुले एकमेकांना भर वर्गात मारहाण (students fighting) करताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील विद्यार्थी हे अॅलन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असल्याचे त्यांच्या कपड्यावरून समजत आहे.
या मुलांची भांडणे होत असताना वर्गातील बाकीचे विद्यार्थी भांडणाचा आनंद घेताना दिसत आहेत. हे भांडण सुरु असताना या विद्यार्थ्यांचे शिक्षक वर्गात पोहोचतात. यानंतर ते शिक्षक या दोघांचे भांडण (students fighting) सोडवण्यासाठी मध्यस्थी करतात. पण हे विद्यार्थी तरीदेखील भांडण सुरु ठेवतात. त्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एका मुलीवरून दोन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी, Video व्हायरल pic.twitter.com/5qTKz58zoP
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 13, 2022
या व्हिडिओला ट्विटरवर 1 लाख 57 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की, अशी लढाई (students fighting) करण्यासाठी अॅलन इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची काय गरज होती, तुम्ही तुमच्या शहरातही अशी लढाई करू शकता. तर या स्पर्धात्मक जगात अॅलन इन्स्टिट्यूट आपल्या प्रॅक्टिकलमधून कसे लढावे हे शिकवते, असे दुसऱ्या यूजरने म्हंटले आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती