7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण आता येत्या काही दिवसांत केंद्र सरकार कडून महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढवण्याची घोषणा केली जाणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार होळीनंतर डीए मध्ये सध्याच्या 38% वरून 42% आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्यावर विचार करत आहे. 7th Pay Commission

7th Pay Commission: Big news! Salary will increase up to 40 thousand, will be announced today! know details - Business League

फिटमेंट फॅक्टर देखील वाढणार

हे लक्षात घ्या कि, याआधी 6 व्या वेतन आयोगाने 1.86% च्या फिटमेंट रेशोची शिफारस केली होती. तसेच 7 व्या CPC ने 2.57% शिफारस केली होती, ज्यानुसार सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना वेतन दिले जाते आहे. मात्र, केंद्रीय कर्मचारी आता फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. जर त्यांची ही मागणी मान्य झाली तर त्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. 7th Pay Commission

7th pay commission: Big news! Arrears will be paid, up to 40,000 rupees will come in the account in July, know details - Business League

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, 23 जानेवारीपासून नवीन वेतन लागू होईल. दर वर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. 7th Pay Commission

7th Pay Commission: Good news! Salary of government employees may increase up to Rs 21,622, Know 38% DA Update - Business League

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://doe.gov.in/seventh-cpc-pay-commission

हे पण वाचा :
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
Gold Price Today : सोने-चांदीच्या भावात किंचित वाढ, पहा आजचा सोन्याचा दर
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
धक्कादायक !!! American Airlines च्या विमानामध्ये मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघवी