BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL : ग्राहकांचे बजट लक्षात घेऊन Jio, Vi आणि Airtel सारख्या कंपन्या अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. मात्र अशा काही देखील कंपन्या आहेत ज्या या श्रेणीत येऊ शकतील. सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएल कडूनही ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन ऑफर केला जातो आहे, ज्याची किंमत आणि व्हॅलिडिटी पाहून आपल्याला आश्चर्यच वाटेल…

BSNL validity extension plans 2022: Best recharge plans with validity extension for BSNL prepaid users | 91mobiles.com

रिचार्ज प्लॅनबाबत जाणून घ्या

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची खास बाब अशी की, यामध्ये ग्राहकांना 1GB डेटा दिला जाईल. यासोबतच 24 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल. यासाठी ग्राहकांना फक्त ₹ 107 खर्च करावे लागतील. बीएसएनएलचा हा सर्वांत स्वस्त प्लॅन ग्राहकांसाठी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होईल.

BSNL Rs 229, Rs 239 one-month validity recharge plans offer more data than Jio: check benefits

याबरोबरच आपण बीएसएनएलच्या आणखी एका प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. या प्लॅनची खास बाब अशी कि, यामध्ये 84 दिवसांची म्हणजेच सुमारे 3 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळेल. याद्वारे ग्राहकांना रिचार्ज करण्यापासून 3 महिन्यांची सुटका मिळेल.

List Of BSNL Recharge Plans With 30 Days Validity; Price Starts At Rs. 19 - Gizbot News

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/mobile/prepaid_plans_new23022018.html

हे पण वाचा :
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या पैशांत केली 6 पट वाढ
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Online Banking : चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या