Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Tuesday, March 11, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक 6.5 कोटी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, आता PF खात्यात मिळणार जास्त पैसे; EPFO...
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

6.5 कोटी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, आता PF खात्यात मिळणार जास्त पैसे; EPFO ​​ने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

By
Akshay Patil
-
Saturday, 7 August 2021, 4:12
EPF account
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

नवी दिल्ली । 6.5 कोटी नोकरदार लोकांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) 6 कोटी खातेदार दीर्घ काळापासून या आशेवर होते की, जुलैच्या अखेरीस खात्यात PF चे पैसे ट्रान्सफर केले जातील, परंतु 31 जुलैपर्यंत EPFO ने पैसे ट्रान्सफर केले नाहीत. तथापि, अशी बातमी आहे की या महिन्यात ऑगस्टमध्ये PF खातेधारकांना PF चे पैसे ट्रान्सफर केले जातील. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर PF व्याज दराशी संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.

EPFO ने काय सांगितले ते जाणून घ्या
ट्विटरवर एका खातेदाराने EPFO ​​ला टॅग केले आणि प्रश्न विचारला की, EPFO ​​च्या वतीने व्याजाचे पैसे कधी ट्रान्सफर केले जातील. यावर, EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर उत्तर दिले आहे की, जेव्हाही खात्यावर व्याज जमा होईल, ते एकत्र जमा केले जाईल आणि संपूर्ण रक्कम दिली जाईल. व्याजामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही. तथापि, EPFO ने व्याजाचे पैसे PF खात्यात कधी ट्रान्सफर केले जातील हे सांगितले नाही. सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज मंजूर केले आहे.

येथे बॅलन्स तपासा
जर तुमचा UAN क्रमांक EPFO ​​मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुमचा PF बॅलन्सची माहिती मेसेज द्वारे मिळेल. यासाठी तुम्हाला EPFOHO 7738299899 वर पाठवावे लागेल. तुमची PF ची माहिती मेसेज द्वारे उपलब्ध होईल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, PF चा तपशील EPFO च्या मेसेज द्वारे उपलब्ध होईल.

  • TAGS
  • EPFO account
  • EPFO Portal
  • EPFO subscribers
  • EPFO-Employees Provident Fund Organisation
Previous articleनिधी नसल्यामुळे नगर-परळी वर्धा-नांदेड वडसा-गडचिरोली लोहमार्ग रखडले
Next articleभारताला मिळाली पाचवी लस, जॉन्सन अँड जॉन्सनचा सिंगल डोस लस मंजूर
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

government employee

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ अब्जाधीश

swine flu

देशावर पुन्हा स्वाईन फ्लूचे सावट!! 16 राज्यांमध्ये 516 जणांना संसर्ग तर 6 जणांचा मृत्यू

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp