सहकार मंत्र्याच्या “सह्याद्रिस” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज दि. 5 जून 2022 रोजी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. येथे राज्यस्तरीय साखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने जाहीर … Read more

Video : नव्या कोऱ्या i20 चारचाकी गाडीवर नारळाचे झाड कोसळले

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील चाफळ व परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसात अनेक झाडे उन्मळून पडली. पावसात उभी असलेल्या एका नव्या कोऱ्या आय ट्वेन्टी (i20) या चारचाकीवर एक नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ (ता. पाटण) येथील सुरेश … Read more

माण- खटावसाठी 79 सिमेंट बंधारे मंजूर : प्रभाकर देशमुख

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माण- खटाव मधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट बंधारे निर्मितीसाठी काही दिवसापूर्वी जलसंधारण मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन पहिल्याच प्रयत्नात 79 सिमेंट बांधाऱ्याला मंजुरी दिल्याची … Read more

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : पुरेसा पाऊस, सिंचन व्यवस्था असेल तरच पेरणी करा

सातारा | शेतात पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच … Read more

कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन : सदाभाऊ खोत

sadabhau khot

मुंबई | राज्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हा जिव्हाळ्याचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये सध्या 1 रूपयापासून 3 रूपये किलो दर आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा जनावरांना खाण्यास घालावा लागत आहे. तरी कांदा उत्पादकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकारच्या कानावर पडताना दिसत नाही. या प्रश्नावर सहकार व पणन मंत्र्यांनी बैठक घेवून … Read more

बोंडारवाडी धरणाचा निर्णय 10 दिवसात घ्यावा, अन्यथा पाणी अडवणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत येत्या 10 दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, … Read more

साखर, तेल आणि गहू निर्यातीबाबत केंद्राचे तीन्ही निर्णय शेतकरी विरोधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती कमी करण्याकरता निर्यातीवरती बंदी आणलेली आहे. साखर, तेल आणि गव्हाच्याबाबतीत हे तीन्ही निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड येथे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर भाष्य केले. … Read more

चर्चा तर होणारच ! बोकडाला तब्बल 23 लाखांची बोली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बोकड दीड वर्षाचा असून या बोकडाचे वजन तब्बल 65 किलोच्या आसपास आहे. या बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत असल्याने मोठी चर्चा सुरू आहे. या बोकडाच्या डोक्यावर जन्मताच अर्धचंद्रकोरची खून असल्यामुळे मुस्लिम समाजात … Read more

करवडी परिसरातील शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल : ना. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी करवडी (ता. कराड) येथे उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत 33 केवी / 11 केवी (5MVA क्षमता) असलेले 2 कोटी 12 लक्ष खर्चाचे रोहित्र उभारण्यात येणार असून, करवडीसह  परिसरातील तेरा गावातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. करवडी (ता. कराड) येथे त्यांच्या प्रयत्नाने मंजूर … Read more

PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही त्यापैकीच एक आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या अतंर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. … Read more