किसनवीर निवडणूकि विजयानंतर शशिकांत शिंदेंनी दिली महेश शिंदेंना वॉर्निंग; म्हणाले…

kisanveer sugar factory election result

सातारा । जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागला असून यामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीनकाका पाटील यांनी केलाय. (Kisanveer Sugar Factory Election Result) यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीये. सातारा जिल्हा किसनवीर, यशवंतराव चव्हाण आणि शरद … Read more

किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर : आबा, काकांची जादू चालली तर मदन भोसले, आ. महेश शिंदेंचे पानिपत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत रंगत येईल असे वाटत होते. मात्र, आ. मकरंद पाटील (आबा) आणि जिल्हा बॅंकेचे चेअरमन नितीन पाटील (काका) यांनी एकतर्फी सत्तांतर करत सत्ताधाऱ्यांची हवा काढून टाकली. कारण किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विजयी कपबशीने विमानाला … Read more

किसनवीर कारखाना निवडणूक निकाल : पहिल्या फेरीत सत्तांतरांकडे वाटचाल, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत एकतर्फी सत्तांतर होण्याकडे पहिल्या फेरीत कल दिसून आला आहे. कारण तब्बल ऊस उत्पादक गटातील 5 गटातील 15 उमेदवार हे किसनवीर बचाव शेतकरी पॅनेल आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत तब्बल 3 हजार 600 ते 4 हजार मतांनी कपबशी पुढे असून विमान पाठीमागे राहिले … Read more

किसनवीर कारखाना निकाल : महिला राखीव गटात कपबशी 4 हजारांनी आघाडीवर

Kisanveer Sugher

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके किसन वीर कारखाना निवडणुकीत मतमोजणी महिला राखीव गटातील दोन जागांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलच्या महिला पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. यामध्ये सुशीला जाधव यांना 10 हजार 915 सरला श्रीकांत वीर 10 हजार 710 मते मिळाली आहेत. तर विरोधी आशा फाळके यांना 6 हजार 971 तर … Read more

किसनवीर कारखान्यांत सत्ताधाऱ्यांना दणका : आ. मकरंद पाटील यांच्यासह चाैघांचा विजय पक्का

Kisanveer Sugher

सातारा प्रतिनधी | शुभम बोडके किसन वीर कारखाना निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील पहिला निकाल हाती आलेला आहे. या पहिल्या निकालात सत्ताधारी मदन भोसले आणि शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलला धक्का बसला आहे. तर किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख आ. मकरंद पाटील (आबा) आणि बाळासाहेब चवरे यांचा विजय नक्की झाला आहे. किसन वीर … Read more

Malabar Neem Tree : शेतकऱ्यांनो चिंता सोडा; ‘या’ झाडाची लागवड करा अन् 6 वर्षांत करोडपती व्हा

Malabar Neem Tree

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीत जास्त फायदा हवा असेल वेगवेगळे उपाय करावे लागतात. प्रामुख्याने आपण ऊस, गहू, तांदूळ, सोयाबीन याची शेती करतो. तर आंबे, चिकू, कलिंगड या फळांची झाडे लावतो. आज आम्ही आपणास अशा एका झाडाच्या लागवडी बाबत सांगणार आहोत त्यामुळे अवघ्या 5-6 वर्षातच तुम्ही मालामाल होऊ शकता. होय, मलबार कडुनिंबाची लागवड (Malabar Neem … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेचा (PM Kisan Sanman Niidhi Yojana)११ वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मी महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया … Read more

परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

Avocado fruit farming news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली नोकरी करण्यापेक्षा एखादा स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास त्यामध्ये चांगले पैसे कमावता येऊ शकतात. खास करून शेती क्षेत्रात व्यवसाय केल्यास असे खूप पर्याय आहेत. असाच एक पर्याय परदेशात शिक्षण घेऊन भारतातील भोपाळ येथील राहणाऱ्या हर्षित गोधा या उच्चशिक्षित युवकाने निवडला. त्याने इज्राइल येथील एवोकॅडो नावाच्या फळाची शेती केली. त्याची रोपे तयार करून … Read more

किसनवीर कारखान्यात पुन्हा सत्ताधारी की परिवर्तन? उद्या दुपारपर्यंत फैसला

Kisanveer Sugher

सातारा | सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 69.31 टक्के मतदान झाले. आता सत्तारूढ मदन भोसले की आ. मकरंद पाटील यांच्यावर विश्वास दाखवतात याचा फैसला उद्या गुरुवारी दि.5 मे रोजी दुपारपर्यंत  होणार आहे. किसन वीर साखर कारखान्यांत 52 हजार सभासद व वाईसह … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर; भात पेरणीसाठी मिळणार प्रति एकर 1500 रुपये अनुदान

Paddy Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रामुख्याने भातशेती करताना पाण्याचा वापर वाढतो. अशा परिस्थितीत अनेक राज्य सरकारे पाण्याची घसरणारी पातळी थांबवण्यासाठी पर्यायी पद्धतींचा अवलंब करतात. आता याअंतर्गत पंजाब सरकारने पाण्याचा वापर कमी करण्यासाठी थेट धानाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील झपाट्याने खालावणारी भूजल पातळी रोखण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चालू खरीप हंगामात धानाची … Read more