श्रीनिवास पाटील ः हातात विळा घेवून शेतात काम करणारा ८१ वर्षाचा तरूण खासदार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकटडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. तसेच वीकेंड लाॅकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशावेळी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे मात्र  आपल्या शेतातील कामात व्यस्त आहेत. आपल्या शेतात हातात विळा घेवून ८१ वर्षाचा हा तरूण खासदारांचा व्हिडिअो … Read more

दीड एकरवरील कांद्याचे पीक चोरट्यानी केले लंपास

औरंगाबाद | पावसाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे. कसेबसे पिकांना वाढविले, मात्र तोंडी आलेले पीक आता चोरटे लंपास करीत असल्याने निसर्ग पिकू देईनात आणि चोरटे विकू देईनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. अशीच घटना गंगापूर तालुक्यात घडली आली आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमत असलेल्या शेतातील दीड एकरवरील कांद्याचे उभे पीक रातोरात चोरट्यानी … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत? तर येथे करा तक्रार

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । भारत सरकारने कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा आठवा हप्ता पाठविणे सुरू केले आहे. दरवर्षी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर या योजनेंतर्गत एखाद्या शेशेतकऱ्यास पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबत तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली शेतकर्‍यांशी … Read more

टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण

पुणे | राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे. या कीटकनाशकांचा करा वापर इनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली. बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच टक्के … Read more

शेतकऱ्यांनो शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर ना हरकत द्या, पाणंद रस्ता घ्या ः बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकर्यांनी साथ दिल्यास मागेल, त्याला पांदण रस्ता संकल्पना राबविण्यात येत आहे. तेव्हा आता केवळ १०० रूपयांच्या स्टॅम्पवर असे लिहून द्या, आम्ही सर्व शेतकरी या शेतापासून त्या शेतापर्यंत रस्त्यांची जमीन असेल. तेथे रस्ता करण्यास आमची हरकत नाही, असे म्हणा.  मग असे तुम्ही म्हटले की तुमचा रस्ता झालाचं समजा, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू … Read more

PM Kisan Scheme: पंतप्रधान किसानच्या पुढील हप्त्यासाठी त्वरित जमा करा ‘ही’ कागदपत्रे, अन्यथा पैसा जमा होणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीत सरकार काही बदल करणार आहे. आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ आता फक्त अशा शेतकऱ्यांनाच देण्यात … Read more

थकीत शेततळ्याचे 3 कोटी 30 लाख अनुदान वितरित

औरंगाबाद | विभागीय कृषी कार्यालयाकडून शेतक-यांचे थकीत असलेल्या शेततळ्याचे 3 कोटी 30 लाखअनुदान वितरित करण्यात आली, असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे. कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी जिल्ह्यात 3 कोटी 30 लाख रुपये अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे भरीव काम केले आहे. त्यामुळे ओलिताचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर … Read more

सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Soyabeen

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Agriculture

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

जाणून घ्या तीळ लागवडीचे तंत्रज्ञान

पुणे : तीळ लागवडीसाठी जमीन कशास्वरूपाची असावी.बियाणे, बिजप्रक्रिया, आंतर मशागत, खताचे व्यवस्थापन अशा सर्व आवश्यक आदींची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत. जमीन – तिळाच्या लागवडीकरिता पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन आवश्यक आहे.जमीन तयार करताना प्रति एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. बियाणे – उन्हाळी हंगामाकरिता प्रति एकरी १२०० ते १६०० ग्राम … Read more