Amazon वर बंपर सेल! 20 हजार रुपयांचा TV मिळतोय केवळ Rs 9,499 ला; पहा Offer लिस्ट

Amazon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon : आजकाल ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्याअंतर्गत ग्राहकांना अनेक डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. आताही अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर Fab TV Fest सुरु करण्यात आले आहे. ज्यामध्ये ग्राहकांना स्मार्ट टीव्हीवर 50 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळत आहे. हा सेल 6 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत सुरु राहणाऱ्या या सेल अंतर्गत HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जाईल. या सेल अंतर्गत ग्राहकांना OnePlus चा Y Series HD Ready LED Smart अँड्रॉइड टीव्हीवर 40 टक्क्यांची सूट दिली जात आहे. चला तर मग या ऑफर्सबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात…

OnePlus TV: वनप्लस के 3 नए Android Tv भारत में लॉन्च, कीमत 12,999 रुपये से  शुरू, जानें खासियतें, सेल तारीख | Jansatta

किती डिस्काउंट मिळेल ???

32-इंच स्क्रीन असलेल्या OnePlus च्या या टीव्हीची किंमत 19,999 रुपये आहे. यावर मिळलेल्या 40 टक्क्यांच्या डिस्काउंट नंतर तो 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकेल. यासोबत EMI ची सुविधा देखील मिळेल. याशिवाय यावर 2,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जर आपल्याला संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा टीव्ही 9,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Amazon

OnePlus 80 cm (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV 32Y1 (Black)  : Amazon.in: Electronics

असे असतील फीचर्स

OnePlus च्या या टीव्हीमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश दर 60 Hz आहे. जो HD Ready (1366×768) स्क्रीनसहीत मिळेल. तसेच यामध्ये 2 HDMI पोर्ट आणि 20 वॅट्सचा साउंड आउटपुट देण्यात आला आहे. Android 9 च्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या या टिव्ही मध्ये गुगल असिस्टंट, वनप्लस कनेक्ट सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. यासोबतच 1 वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. Amazon

OnePlus 108 cm (43 inches) Y Series Full HD LED Smart Android TV 43Y1

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/OnePlus-inches-Ready-Android-32Y1/dp/B08B42LWKN

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…