हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर Amazon वर नवीन सेल सुरु झाला आहे. या सेलचा लाभ घेऊन तुम्ही 50% पर्यंत सूट मिळवू शकता. टीव्ही सेव्हिंग डेज सेल 12 नोव्हेंबरपासून Amazon वर सुरू होत आहे. हा सेल 15 नोव्हेंबरपर्यंत चालेल, ज्यामध्ये यूजर्सला टीव्हीवर (smart tv) आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. अॅमेझॉन सेलचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही ( smart tv) खरेदी करू शकता.
यामध्ये जर तुम्ही बँक ऑफ बडोदा आणि फेडरल बँकेचे जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला 10% अधिक सूट मिळेल. त्यामुळे तुम्ही या सेलमध्ये 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक स्मार्ट टीव्ही ( smart tv) खरेदी करू शकता. चला तर मग या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.
Redmi चा 32-इंच स्क्रीन
अॅमेझॉन सेलमध्ये तुम्ही Redmi चा 32-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही( smart tv) 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा टीव्ही Android प्लॅटफॉर्मवर काम करतो. यामध्ये तुम्हाला इन-बिल्ट क्रोमकास्टसह इतर अनेक फीचर्स मिळतात.
सॅमसंग वंडरटेनमेंट सीरीज टीव्ही
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सॅमसंगचा वंडरटेनमेंट सीरीज टीव्ही खरेदी करू शकता. यात मेगा कॉन्ट्रास्ट आणि डॉल्बी डिजिटल प्लस हे फिचर उपलब्ध आहे. 32-इंच स्क्रीन आकाराच्या या टीव्हीची ( smart tv) किंमत 13,490 रुपयांपासून सुरू होते.
एलजी स्मार्ट टीव्ही
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या बजेटमध्ये एलजीचा स्मार्ट टीव्हीही ( smart tv) खरेदी करू शकता. 32-इंच स्क्रीन आकारासह LG स्मार्ट टीव्ही Amazon सेलमध्ये Rs.13,990 मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अॅक्टिव्ह एचडीआर आणि स्क्रीन मॉनिटरिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
OnePlus चा 32-इंच स्क्रीन स्मार्ट एलईडी टीव्ही
जर तुम्हाला OnePlus चा 32-इंच स्क्रीन स्मार्ट एलईडी टीव्ही हवा असल्यास तुम्ही तो 14,999 रुपयांना खरेदी करू शकता.
मोठ्या स्क्रीनच्या आकारातही चांगले पर्याय उपलब्ध
तुम्ही Amazon Basics 43-इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल एचडी + रिझोल्युशन असलेली स्क्रीन मिळेल. त्याच वेळी, तुम्ही Acer ब्रँडचा 40-इंच स्क्रीन आकाराचा टीव्ही (smart tv) 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. हे ड्युअल बँड वायफायसह येते. दुसरीकडे, तुम्ही TCL चा 40-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही 18,990 रुपयांना खरेदी करू शकता.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!