कराड तालुक्यातील पहिला निकाल जाहीर ; ‘या’ गावात अतुल भोसले पॅनेलचा दमदार विजय

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान कराडमध्ये भाजपनं खातं उघडलं असून पहिला निकाल अतुल भोसले पॅनलचा लागला आहे.

कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल विजयी झाले असून नऊ झिरो असा निकाल लागला आहे. अतुल बाबा पॅनल ने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान कराड तालुक्यात देखील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह उंडाळकर आणि भाजपचे अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here