केंद्र सरकार सर्वसामान्यांच्यावर कर लादून स्वतःची झोळी भरत आहे; इंधन दरवाढीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशातील केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, मालमत्ता विकून सरकार चालेल आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेले आहे. देश चालवण्यात सरकारचे अक्षम्य चूक झाली आहे त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीचा बोजा टाकलेला आहे त्यामुळे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली कराड येथे … Read more

कृष्णेत पुन्हा संधी : अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले तर उपाध्यक्षपदी जगदीश जगताप बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवलेल्या सहकार पॅनल कडून आज कारखान्या च्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली. कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ सुरेश भोसले यांची तर व्हाईस चेअरमन पदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन निवडुन आलेल्या संचालक मंडळाची आज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी … Read more

शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे “चोर की दाढी में तिनका” ; आशिष शेलारांचा टोला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याच्या सहकार क्षेत्रात केंद्राला हस्तक्षेपाचा अधिकार नाही असे शरद पवारांनी म्हणणे म्हणजे चोर की दाढी में तिंखा असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला. कराड येथील शासकीय विश्रामगृहात पक्ष संघटना वाढीसाठी बैठक घेतली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, … Read more

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जरंडेश्वर कारखान्याची विक्री; अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडी ने जप्त केला आहे. अजित पवार यांच्या नातेवाईकांचा हा कारखाना असल्याने अजित पवारांसाठी हा मोठा धक्का होता. दरम्यान ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते … Read more

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त; अजित पवारांच्या अडचणी वाढणार??

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडी ने जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. तसेच अजित पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा या व्यवहारातील सहभाग पाहाता संशयाची सूई खुद्द अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं आता बोललं जात … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक: पहिल्या फेरीअखेर सहकार पॅनेलचे दयानंद पाटील 5 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाच्या निवडणूकीत पहिला कल हाती येत असून जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. दरम्यान काले- कार्वे गट क्र. 2 मध्ये काल्याचे दयानंद भीमराव पाटील हे सहकार पॅनल कडून निवडणूकिच्या रिंगणात असून तब्बल 5 हजारोंहुन अधिक मतांनी आघाडीवर … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्या; काले येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे थेट मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याचा आहे की केंद्राचा यावरून नेत्यांमध्ये खडाजंगी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील काले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना … Read more

सहाय्यक वायरमनचा वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील खालकरवाडी गावचे हद्दीत माळ नावचे शिवारात महावितरणच्या इलेक्ट्रॉनिक लोखंडी पोल वर काम करणाऱ्या ६० वर्षीय सहाय्यक वायरमनचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ‌‌ विष्णू रामचंद्र खालकर (वय६०) रा. खालकरवाडी ता.कराड असे शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर … Read more

मी 96 कुळी मराठाच; शशिकांत शिंदेंचं चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत शिंदे हे नक्की मराठा आहेत का असा सवाल केला होता. त्यावर आता शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड: वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना होत असतो. या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती कि हि योजना कार्यान्वित व्हावी जेणेकरून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सद्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेतासाठी पाणी गरजेचे आहेच त्याहीपेक्षा पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे त्यामुळेच वाकुर्डेचे … Read more