सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले 228 नवे कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या ४ हजार पार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 228 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडिकर यांनी सदर माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सातारा जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी रुग्णसंख्या चार हजार पार गेल्याने ही जिल्ह्यासाठी … Read more

सातारा जिल्ह्यातील 122 जण बाधीत; 2 बधितांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 122 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील … Read more

बघा शाहरुख खानचा चित्रपट ‘क्लास ऑफ 83’ चा फर्स्ट लूक, बॉबी देओल झाला पोलीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाहरुख खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या क्लास ऑफ 83 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. लूक पोस्टरमध्ये बॉबी देओलचा न पाहिलेला अवतार दिसत आहे. तो आयपीएस अधिकारी झाला आहे. बॉबीच्या जबरदस्त कॉप लूकमुळे चाहते प्रभावित झाले आहेत. चित्रपटाचा पहिला लूक रेड चिलीज एन्टरटेन्मेंटवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये बॉबी देओल एका कार्यक्रमात … Read more

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत मोदींनी UN मध्ये दिला नवा मंत्र

नवी दिल्ली । कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने जनआंदोलन उभे केले आहे असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोनाचे संकट जेव्हा भारतात आले तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभा राहिला आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. … Read more

धक्कादायक! जमिनीच्या वादातून आईने केला मुलावर विळ्याने हल्ला; बहिणीनेही केली कोयत्याने मारहाण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना तासगाव तालुक्यातील वायफळे येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून आईने आपल्या मुलावर विळ्याने हल्ला केला. तर याच वादात बहिणीनेही आपल्या आईची साथ देत आपल्या भावावर कोयत्याने वार केला. वायफळे येथील अरविंद विष्णू नलवडे यांच्यावर जमिनीच्या वादातून कोयता आणि विळ्याच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आला. … Read more

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  सांगली शहर शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता अनिल शेटे यांनी मीरा हौसिंग सोसायटी मधील पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. त्यावेळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. गीता शेटे यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. … Read more

.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

पुणे ।  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द शरद पवारांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. धनंजय मुंडे … Read more

IPL चा तेरावा हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याचे संकेत, BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा तेरावा हंगाम युएई मध्ये भरवला … Read more

धक्कादायक! सॅनिटायझर लावताच चेहरा झाला लालबुंद; हृदयाचे ठोके वाढल्याने दवाखान्यात भरती

मुंबई । सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वाना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. संसर्गापासून दूर राहण्यासाठी सॅनिटाझर लावून निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जाते आहे. मात्र, सॅनिटाझरचा अतिवापर हानीकारक ठरत असल्याचेही दिसून येते आहे. अंधेरीत एका व्यक्तिने सॅनिटायझरचा वापर करताच काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल … Read more

राज्याचा स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

मुंबई | राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी बारावी निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे. राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल :कोकण – 95.89 … Read more