सनी लिऑन करतेय समुद्रकिनाऱ्यावर मुले आणि पतीबरोबर मस्ती; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. सनी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. आता सनी लिओनीची काही ताजी छायाचित्रे समोर आली आहेत, जी सोशल मीडियावर जोरदार … Read more

विद्या बालनचा शकुंतला देवीवरील चित्रपट ‘या’ महिन्यात होणार रिलिज

मुंबई | विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात नव्हे तर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपट प्रदर्शित होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने आज जाहीर केले की ते या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 जुलै रोजी रिलीज करणार आहे. हे 200 देशांचे मुख्य सदस्य 31 जुलैपासून टीव्ही सेट, मोबाईल, लॅपटॉपवर पाहण्यास … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21  साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दि.1 एप्रिल, 2015 ते दि. 31 … Read more

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोनामुक्त तर 7 जण कोरोना पोझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  27 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 7 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याचेही माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय … Read more

Big Boss मधील ‘या’ मोठ्या कलाकाराला कोरोनाची लागण; स्वतः व्हिडिओ शेयर करून दिली माहिती

मुंबई । बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली आहे. थत्ते यांनी स्वतः एक व्हिडिओ शेयर करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोरोना झाला असून आपण सध्या रुग्णालयात दाखल झालो आहोत असे थत्ते यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायला नको म्हणून मी खूप काळजी घेतली. परंतु इतकी काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. आता … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा 38 नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 … Read more

भारतातील ३००० हॉटेल्सनी चीनी नागरिकांसाठी दरवाजे केले बंद 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतामध्ये चीनी उत्पादने वापरण्यावर बंदी घालण्यासाठीचे आंदोलन उदयाला येते आहे. सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे. यासोबतच महाराष्ट्रानेही चीनी कंपन्यांसोबतचा ५००० कोटींचा करार … Read more

३१ जुलै पर्यंत बंद राहणार दिल्लीतील शाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना संक्रमणामुळे सध्या बहुतांश ठिकाणी संचारबंदी आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर दिल्लीतील रुग्णसंख्या वाढते आहे असे दिसून येते आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका होऊ नये यासाठी दिल्ली सरकारने ३१ जुलै पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (शुक्रवारी) ही घोषणा केली आहे.   कोरोना … Read more

आलिया भटला धक्का! तब्बल ७५ % प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यास नकार 

मुंबई । अभिनेता सुशांतसिंग याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले आहे. घराणेशाही, एकाधिकारशाही या विरोधात बोलले जात आहे. अनेकांनी सुशांतसिंग च्या संदर्भात चुकीची वागणूक दिलेल्या कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया भट आणि करण जोहर यांचा कॉफी विथ करण या शोमधील एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला घराणेशाही … Read more

भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 2021-22 … Read more