कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली होती. अनेक जनावरे मृत झाली होती. त्यामुळे यावर्षी या परिसरात सध्या पावसामुळे पुन्हा मागच्या वर्षीसारखी स्थिती होणार नाही ना याची … Read more

गोळीबार न होता आमचे २० जवान शहीद झाले? पंतप्रधान मोदींनी सत्य सांगावं – संजय राऊत

मुंबई । लडाख येथे भारत चीन सीमावर्तीभागात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कोणताही गोळीबार न होता भारताचे २० जवान कसे शहीद झाले असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोळीबार न करता आमचे 20 सैनिक शहीद आहेत. … Read more

क्रिती सेनॉनने शेयर केला सुशांतसिंग राजपूतसोबतच ‘हा’ फोटो; म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा रविवारी राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चाना उधाण आले आहे.  सुशांतसिंगच्या अनेक आठवणी त्याचे जवळचे काही लोक तसेच बॉलिवूडमधील कलाकार शेअर करत आहेत. राबता चित्रपटातील त्याची सहकलाकार क्रिती सेनॉनही आता व्यक्त झाली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने सुशांतच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more

मुंबईतील मृतांचा आकडा लपविण्यात आला; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप  

मुंबई । आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का लपविण्यात आले आहेत एवढे मोठे दुर्लक्ष का झाले, आणि ज्यांनी असे केले आहे त्यांच्यावर आता सरकार काय कारवाई करणार असे प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. एका पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे विचारले आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक … Read more

सोलापूरातील ‘या’ हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर मधील कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणार्या अश्विनी हॉस्पिटल मधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51 … Read more

अंगुरी भाभी Big Boss 14 मध्ये सहभागी होणार? अभिनेत्रीने घेतला ‘हा’ निर्णय  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कलर्स मराठीवरील सर्वाधिक टीआरपी असणारा तसेच अनेक वळणे घेणारा शो म्हणजे बिग बॉस होय. यावर्षी या शो मध्ये स्पर्धकांची यादी करायला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी ‘नागिन 3’ फेम सुरभी ज्योती सोबत बोलणे केले आहे. सुरभि ज्योती या एकता कपूर यांच्या शो मध्ये बेला ची भूमिका केली होती. सुरभि ज्योती नंतर … Read more

सुपरस्टार रजनीकांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह? पोस्टनंतर अभिनेता झाला ट्रोल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा देशात मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन सिनेमांमुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. त्यांच्या हटके अंदाजामुळे अनेकांना ते खूप आकर्षक वाटतात. काही लोक तर त्यांना देव मानतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जर काही नकारात्मक समोर आले तर त्यांचे चाहते संतापतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अभिनेता रोहित रॉय याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक पोस्ट … Read more

सोलापुरात १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ८२२ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामध्ये ६० पुरुष तर १४ स्त्रियांचा समावेश आहे अशी माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. यातील अनेक जण पुण्य मुंबईहून आलेले असून बाहेरून प्रवास करून आलेल्यांनी क्वारंटाईन मध्ये राहावे … Read more

१ जून नंतर लोकडाऊन वाढणार? अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई । कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. देशातील लॉकडाउनच चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र आता १ जून नंतर काय याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित … Read more