आमदारांच्या राजीनाम्याची अफवा

मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. हर्षवर्धन जाधव (शिवसेना), भारत भालके (कॉग्रेस), राहुल अहिरे (भाजप), भाऊसाहेब चिकटगावकर (राष्ट्रवादी), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) या आमदारांनी राजीनामा दिल्याची बतावणी करण्यात येत आहे. परंतु फक्त हर्षवर्धन जाधव यांनीच राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. तसेच जाधव यांचा राजीनामा वैध ठरला आहे. बाकीच्या … Read more

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

Thumbnail 1532677839674 1

नवी मुंबई | २५ जुलै रोजी नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी बंद पाळण्यात आला होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलकांनी दगडफेक केली होती. कोपरखैरना या ठिकाणी जमावाने केलेल्या दगडफेकीमधे रोहन तोडकर नवाचा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. … Read more

जातीवाद जोपासून महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे काय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Thumbnail 1532679391287

पुणे | राज ठाकरे पुणे दौऱ्याला आले असून पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे बोलले जाते आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रीय पक्षांचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री असतात.त्यांना निर्णय घेताच येणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा दसाला लावू शकणार नाहीत असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण … Read more

बारावीचं शिक्षण महाराष्ट्रात झालं असेल तरच मिळणार वैद्यकीय शाखेला प्रवेश

Thumbnail 1532677872028

मुंबई | वैद्यकिय शाखेला प्रवेश घेण्याकरता आता विद्यार्थी महाराष्ट्रातच बारावी पास असण्याची अट घालण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयात वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्याचे करावी बारावीचे शिक्षण राज्यातच पुर्ण होणे गरजेचे असल्याची नोटीस राज्य सरकारने मागे काढली होती. परंतू शासनाच्या या नियमाला काही पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यावर स्टे आणण्यात आला होता. आज … Read more

२१ व्या शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज

Thumbnail 1532668968803

पुणे | २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण आज रात्री पाहण्यास मिळणार आहे. रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण ३ वाजून ४९ मिनिटांनी संपणार आहे. तर ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे राहणार आहे. ग्रहणाचा कालावधी ४ तास एवढा राहणार आहे. या ग्रहणाचा कालावधी अधिक असल्याने हे २१ व्या शतकातील सगळ्यात … Read more

गुरू पौर्णिमेनिमित्त गजबजली साई नगरी

Thumbnail 1532667933398

शिर्डी | साई बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डी नगरीत गुरू पौर्णिमेचा उत्सव आज पहाटे सुरू झाला आहे. पहाटे साईंची पालखी वाजत गाजत द्वारकामाईमध्ये आणण्यात आली. समाधी मंदिरात सेज आरती झाली आणि गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली दर गुरुवारी शिर्डीत साई पालखी सोहळा संपन्न होतो. साईबाबांच्या पावलांची प्रतिकृती साई बाबांचा फोटो पालखीत ठेवून शिर्डीच्या विशिष्ठ मार्गाने … Read more

सोनम वांगचुक आणि डॉ भरत वाटवाणी या भारतीयांना रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

Thumbnail 1532606465473 1

टीम, HELLO महाराष्ट्र | आशियाचे नोबल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे पुरस्काराची घोषणा झाली आहे. २०१८ च्या मॅगसेसे पुरस्कार्थींमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ.भरत वाटवाणी यांना २०१८ साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. लडाखच्या डोंगराळ परदेशात आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा वापर करणारे थोर समाजसेवक सोनम वांगचुक आणि लहानग्या मनोरुग्ण बालकांचे डॉक्टरापेक्षा वडील … Read more

आलिया भट साठी रणबीर कपूर झाला फोटोग्राफर

Thumbnail 1532599859076

बल्गेरिया | आलिय भट आणि रणबीर कपूर सध्या बुल्गारिया मध्ये आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. बुल्गारियामध्ये चित्रित होत असलेल्या चित्रपटाची शूटिंग लांबत चालल्याने आलिया आणि रणबीर यांचे प्रियजन दुखावले आहेत. एवढया दूर चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटता येत नाही याची खंत त्यांनापण आहे. परवा अलियाची मैत्रीण आकांक्षा अलियाला भेटायला … Read more

चीन मध्ये भारतीय दूतावासा समोर झाला बॉम्बस्फोट

Thumbnail 1532597740041

बीजिंग | चीनची राजधानी बीजिंगमध्ये आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट घडला आहे. हा बॉम्बस्फोट भारतीय दूतावासाच्या संरक्षक भीतीच्या आत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय दूतावासाच्या शेजरीच अमेरिकन दूतावास असल्याने अमेरिकी दूतावासात बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्याही जागतिक माध्यमातून प्रसारित होत आहेत. एक व्यक्ती छोटासा बॉम्ब हातात घेऊन जात होता तो फुटू लागल्याने त्याने तो बॉम्ब … Read more

इमरान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

Thumbnail 1532583780870

इस्लामाबाद | पाकिस्तानच्या निवडणुका कमालीच्या तणावात पार पडल्या. पाकिस्तान मध्ये प्रचार दरम्यान बॉम्ब हल्ले होऊन लोक आणि नेते मृत्यू मुखी पडले तसेच मतदान वेळी ही बॉम्ब हल्ले घडवण्यात आले. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इमरान खान यांच्या पार्टीने १२१ ठिकाणी विजय मिळवला असून नवाज शरीफ यांचा मुस्लिम लीग ५७ जागी विजयी झाला … Read more