Crew Movie Box Office Collection | पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची गाडी सुटली सुसाट, केला ‘इतक्या’ कोटींचा व्यवसाय

Crew Movie Box Office Collection

Crew Movie Box Office Collection | मागील अनेक दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या ‘क्रू’ (Crew Movie Box Office Collectionया चित्रपटाची चर्चा होती. अशातच हा चित्रपट 29 मार्च रोजी थेटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात एका एयरलाईन्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या तीन महिलांची कहाणी दाखवलेली आहे. या तीन महिला खूप मोठी … Read more

Sara Ali Khan | कंगनानंतर सारा अली खान करणार राजकारणात प्रवेश? अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

Sara Ali Khan

Sara Ali Khan | अभिनेत्री सारा अली खान ही एक स्टारकीड आहे. तरी देखील तिने बॉलीवूडमध्ये येऊन तिचे असे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा अली खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीचा एक जुन्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानला … Read more

Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!

Bollywood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असते. जर तुम्हीही शिल्पाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण शिल्पाने नुकतेच सोशल मीडियाला गुड बाय करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पोस्टच्या माध्यमातून … Read more

“आर्यनकडे ड्रग्ज आढळलेच नाही”; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आज संदर्भात एनसीबीच्यावतीने महत्वाची माहिती देण्यात आली आहे. “कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असे एनसीबीच्या विशेष चौकशी समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही,” असा निष्कर्ष … Read more

‘अ‍ॅक्टर बनणे सोपे नाही’ असे नॅशनल क्रश रश्मिका मंदाना का म्हणाली? इंडस्ट्रीमागील खरे सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । साऊथची ब्युटी क्वीन रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनसोबतच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील दोन्ही कलाकारांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. शिवाय अभिनेत्री समंथाच्या आयटम साँगनेही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. दरम्यान, आता रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये इंडस्ट्रीतील स्टार्सचे आयुष्य सोपे नसते आणि स्टार बनणे खूप कठीण … Read more

… आणि म्हणूनच मिलिंद सोमणने चक्क रस्त्यावरच केली आंघोळ

मुंबई । मिलिंद सोमण हा इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. एक अभिनेता आणि मॉडेल असण्याव्यतिरिक्त, तो एक खेळाडू देखील आहे. तो त्याच्या फिटनेसबद्दल खूप चर्चेत आहे. मिलिंद सोमण दररोज त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतो. त्याच्या पोस्ट नेहमीच चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देतात. हा 55 वर्षीय अभिनेता मिलिंद त्याच्या थोड्या हटके … Read more

एक सीन परफेक्ट करण्यासाठी आमिर तब्ब्ल 12 दिवस राहिला होता आंघोळीपासून दूर, चेहऱ्यावर जमा झाली होती घाण आणि …

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मि. परफेक्शनिस्टची पदवी मिळाली आहे कारण तो त्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी ती व्यक्तीरेखा अक्षरशः जगतो. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी तो वजन तर कधी केस आणि मिश्या वाढवतो. आमिर आपल्या चित्रपटात इतका गुंततो की त्याच्या जिवाचीसुद्धा त्याला चिंता नसते. असं म्हणतात की, त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने एक सीन परफेक्ट करण्यासाठी … Read more

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटले की- ‘लिहायला काहीच नाही’, तेव्हा ट्रोल करत युझर्स म्हणाले- ‘मग पेट्रोलवर काहीतरी लिहा’

बॉलिवूड । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत आणि ते बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात, ज्यामुळे ते सवुच चर्चेत राहतात. बिग बी यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास एक ट्विट केले, ज्यानंतर अनेक लोकांनी त्यांना … Read more

‘शोले’ च्या ‘ठाकूर’ च्या मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेले माधव मोगे यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अखेर ठरली अपयशी

मुंबई । प्रसिद्ध मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे रविवारी 11 जुलै रोजी निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, आणि ‘पार्टनर’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘शोले’ या क्लासिक चित्रपटाची मिमिक्री करून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली. त्यांनी टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. ते 68 … Read more

जेव्हा आरशात स्वत: कडे बघून धर्मेंद्र म्हणायचे, ‘मी दिलीप कुमार होऊ शकतो का?’

मुंबई । बॉलिवूडमधील (Bollywood) ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर धर्मेंद्र (Dharmendra) आपल्या जुन्या आठवणींना विसरु शकत आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत आणि ते आठवल्यानंतर पुन्हा पुन्हा भावूक होत आहे. धर्मेंद्रने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आणि आरशापुढे उभे असताना ते स्वत: ‘मी दिलीप कुमार बनू शकतो’ असे म्हणायचे हे चाहत्यांना सांगितले. … Read more