अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ; तर श्रीरामपूर तालुक्यात मुसळधार

अहमदनगर प्रतिनिधी । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, कोल्हार, लोणी, राहता या भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपार पासून या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडणार हे निश्चित होते. सायंकाळी बरोबर सहा वाजता पावसाने या भागात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. अत्यावश्यक सेवांसाठी घरा बाहेर पडलेल्या नागरिकांना मात्र या अचानक मुसळधार कोसळण्याने आहे तेथेच … Read more

प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता … Read more

‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

महापरिक्षा पोर्टलला अखेर स्थगिती

मुंबई प्रतिनिधी । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत. पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ … Read more

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे कालिदास कोळंबकर

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य कालिदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडींचा वेग बघता अनेक गोष्टी ह्या वेग घेत आहेत. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत आठ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या … Read more

राज्यातील सत्तानाट्य संपले; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वेगवान घडामोडी घडणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. अजितदादा यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तेमध्ये राहु शकत नाही, असे कारण पुढे करत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणालेत, “काही … Read more

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी । शपथविधी होऊन तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजप सोबत गेलेले पवार यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक वेगवान घडामोडी घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात आता सत्तापेच सोडविण्यासाठी 24 तास बाकी असतांना … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी मानले आभार; ‘महाविकासआघाडी’ तर्फेही स्वागत

मुंबई प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाचे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. आज असलेल्या संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाहीचा व भारतीय संविधानाचा विजय झाला अशी प्रतिकिया महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले व पुढील शब्दात न्यायालयाचे आभार देखील मानले, “राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची … Read more