भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड

मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असेल. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात संघाने भरीव कामगिरी केली आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. प्रशिक्षक निवड समिती मध्ये भारतीय संघाचे माजी कप्तान कपिल देव, अंशुमन गायकवाड … Read more

मुंबई- पुणे रेल्वे आजपासून सुरळीतपणे धावणार ; २ आठवड्यांपासुन ठप्प होती रेल्वे वाहतूक

मुंबई प्रतिनिधी । जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई- पुणे रेल्वे मार्ग हा सतत कोसळणारी संततधार, घाटांमध्ये दरड कोसळणे आणि अनेक भागात काही रेल्वे मार्ग हे  पाण्याखाली गेले असल्यामुळे ठप्प होता. मात्र आजअखेर ही सर्व रेल्वे वाहतूक आज पासून पुन्हा पूर्वपदावर येऊन नियमितपणे धावणार आहे. सतत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई-पुणे घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले होते. … Read more