National Health Mission Jalgaon Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

National Health Mission Jalgaon Bharti 2024

National Health Mission Jalgaon Bharti 2024 | मित्रांनो आम्ही तुमच्यासोबत नोकरीच्या विविध संधी पोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या दिशेने एक नवी सुरुवात करू शकता. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत फिजिशियन प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग … Read more

Viral Video | टाकाऊ बसपासून बनवले चालते फिरते कँटीन, लोकांनां अशी दिले जाते जेवणाची सर्व्हिस

Viral video

Viral Video | आपण अनेकवेळा आपल्या वापरून झालेल्या गोष्टींचे पुनर्वापर करत असतो. म्हणजे अनेकवेळा आपण दुकानातून प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतो आणि त्या बाटल्यांचा वापर घरी जाऊन आपण झाडे लावण्यासाठी करतो. यामुळे आपल्या पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचतेआणि वस्तू कुठेही न पडता त्याचा चांगला वापर होतो. म्हणजेच कचरा कमी करण्यासाठी रिसायकलिंग हे एक चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. … Read more

BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, महिना मिळणार तब्बल 81 हजार रुपये पगार

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 | दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. आता राज्य सरकारच्या विविध विभागा अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. आणि त्यासाठी नोटिफिकेशन देखील जारी करण्यात. त्याचबरोबर रेल्वे आणि बँकेमध्ये परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यासाठी देखील ही पदे भरली जाणार आहेत. … Read more

McDonalds Liecence | McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने पुन्हा परवाना देण्यास दिली परवानगी

McDonalds Liecence

McDonalds Liecence | चीज आजकाल लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आवडीचा विषय आहे. प्रत्येक गोष्टीसोबत त्यांना चीज खायला आवडते. परंतु हेच बाकीच्या नावाखाली बनावट चीज बनवण्याचा प्रकार मॅकडोनाल्डमध्ये घडलेला आहे. मॅकडोनाल्ड हे अत्यंत प्रसिद्ध ब्रँड आहे. अनेकजण आवडीने येथे पदार्थ खायला जातात. इथे पदार्थ तयार करताना त्यात चीज सदृश्यपदार्थ वापरला आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक केली जात … Read more

12-15-20 Investment Formula | समजून घ्या गुंतवणुकीचा 12-15-20 फॉर्मुला, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यवधी

12-15-20 Investment Formula

12-15-20 Investment Formula | आपल्याला भविष्यात चांगल्या आयुष्य जगता यावे, सगळ्या सुखसुविधा मेळाव्यात यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आणि यासाठी तुमच्याकडे एक मोठा फंड असणे आवश्यक असते. आणि त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करणे सुरू कराल. तितक्या लवकर तुम्हाला त्याचा खूप चांगला परतावा मिळेल. परंतु त्यासाठी चांगल्या स्कीम निवडणूक देखील तितकंच … Read more

Measles | वर्षाच्या अखेरीस अर्ध्याहून अधिक जग येणार गोवरच्या धोक्यात, WHO ने संशोधनातून काढला अंदाज

Measles

Measles | कोरोना महामारीनंतर माणसाच्या आरोग्यामध्ये अनेक बदल आलेले आहे. तेव्हापासून सगळेच आरोग्याची विशेष काळजी घेतातn अगदी छोटा आजार झाला तरी लगेच डॉक्टरांकडे जातात. अशा जागतिक आरोग्य संघटनेने एका नवीन आजाराचा इशारा दिला आहे. तो म्हणजे आता जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये गोवर हा आजार पसरलेला आहे. अलीकडे जगातील अनेक भागांमध्ये या संसर्गजन्य रोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ … Read more

IDBI Bank Recruitment 2024 | IDBI बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी, तब्बल 500 पदांची होणार भरती

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024 | ज्या लोकांना बँकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अशा बँकेत बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एक मोठी भरती निघालेली आहे. आयडीबीआय बँकने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी आता अधीसूचना … Read more

BECIL Recruitment 2023 | पदवीधरांना मीडियामध्ये नोकरी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी करा अर्ज

BECIL Recruitment 2023

BECIL Recruitment 2023 | तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल आणि सध्या तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर … Read more

Government Scheme For Girls | मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थिनींना दरमहा मिळणार 5300 रुपये

Government Scheme For Girls

Government Scheme For Girls | आपले महाराष्ट्र शासन हे समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. जेणेकरून त्यांना चांगला फायदा होईल आणि त्यांचे आयुष्य देखील त्यांना चांगले घालवता येईल. अशातच राज्य सरकार महिलांसाठी आणि मुलींसाठी प्रामुख्याने अनेक योजना राबवतात. महिला सक्षमीकरण व्हावे तसेच स्त्रियांचे जीवन सुधारावे, त्यांना त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी.यासाठी सरकारने अनेक योजना काढलेले … Read more

Viral Video| घरासमोर बसलेला कुत्रा अचानक झाला गायब, सीसीटीव्ही फुटेज पाहून फुटेल घाम

Viral Video

Viral Video | सध्या इंटरनेटचे जग आलेले आहे. आपण इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहत असतो. अनेक व्हिडिओ हे मनोरंजन करणारे असतात. तर अनेक व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्हाला भीती वाटेल या व्हिडिओमध्ये घरासमोर झोपलेला एक कुत्रा अचानक गायब होतो परंतु त्या कुत्र्यासोबत नेमके काय घडले? … Read more