Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | केवळ 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा, जाणून घ्या सरकारची नवी योजना
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक हे आपला आरोग्य विमा काढत असतात. त्याचप्रमाणे सरकारकडून देखील अनेक विमा योजना आलेल्या आहे. अनेक घटकांचा विचार करून त्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चालवली आहे. आज आपल्या देशात अशी कितीतरी लोक आहेत ते अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती सामना करतात. … Read more