मोठी बातमी! संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींनी 14 दिवसांची पोलीस कोठडी

Santosh Deshmukh murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलीसांनी पुण्यात अटक केली आहे. याच्यासह या दोघांना मदत करण्यात दोघांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, आज या घटनेप्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयामध्ये युक्तिवाद … Read more

जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! फडणवीसांच्या त्या एका कृतीने जिंकले शिवप्रेमींचे मन

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातच नव्हे तर जगभरात मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळख असणाऱ्या शिवरायांप्रती प्रेम आणि आदर सर्वांच्याच मनात आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथील आळंदीमध्ये जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग … Read more

मोठी बातमी!! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांकडून अटक

Santosh Deshmukh murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी फरार असलेल्या तीन पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे असे या आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी पुण्यात अटक केले आहे. परंतु यातील तिसरा आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे हा अजूनही फरार … Read more

EMV वरून मरकडवाडीतील ग्रामस्थांमध्येही २ मतप्रवाह; नेमकं म्हणणं काय?

EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. या निवडणुकांमध्ये माळशिरस मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी विजय मिळवला. उत्तमराव जानकर यांनी तब्बल 13000 मतांनी भाजपच्या विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना मात दिली. मात्र विजयी होऊन देखील जानकारांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला आणि पुन्हा एकदा निवडणूक … Read more

सविता करंजकर जमाले यांच्या ‘युद्ध जवळ आलंय’ या अनुवादित कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

DH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कवयित्री, अनुवादक सविता करंजकर जमाले यांनी अनुवादित केलेल्या ‘युद्ध जवळ आलंय’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखिका सुनंदा गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. हरेक प्राणिमात्राच्या व्यक्तिगत जीवनात अधिक्षेप वाढला असून त्याचा विरोध आता अटळ … Read more

रेल्वेकडून प्रवाशांना मिळतात या मोफत सुविधा; जाणून घेतल्यास होईल फायदा

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्यातील कित्येक लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपल्याला रेल्वेच सर्वात सोपा मार्ग वाटते. हीच रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक मोफत सुविधा पुरवते. या सुविधा प्रवाशांना माहीत नसल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. या सुविधा नेमक्या कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया. मोफत प्राथमिक उपचार एखाद्या प्रवाशाची प्रवासादरम्यान तब्येत … Read more

‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रूपये; सरकारने दिली ‘ही’ 6 कारणे

ladaki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य करण्यावर भर देत आहे. सध्या या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. म्हणजेच या डिसेंबर महिन्यापर्यंत सहा हफ्ते सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले आहेत. परंतु अशातच सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी चाळणी लावली आहे. नव्या वर्षाच्या … Read more

वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; न्यायालयाकडे केली मोठी मागणी

walmik karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे आक्रोशाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड हा कोठडीत शिक्षा भोगत आहे. परंतु वाल्मीक कराडला (Walmik Karad) कोठडीत अनेक चांगल्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधांकडून केला जात आहे. अशातच, कराडने आपल्याला गंभीर असल्याचे सांगत मदतनीसची मागणी केली आहे. … Read more

4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; सरकारचा मोठा निर्णय

farmer news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, तसेच शेतकऱ्यांच्या पड जमिनींबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली. महत्वाचे म्हणजे, राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना त्यांची ४,८४९ एकर … Read more

महत्त्वाची बातमी!! मनू भाकरसह या 3 खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ च्या विजेत्यांची नुकतीच घोषणा केली आहे. त्यानुसार, ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) , जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश(Gukesh Dommaraju) , पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांना यावर्षीचा मेजर ध्यानचंद … Read more