राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

ajit pawar, eknath shinde, devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. त्यानंतर राज्यात लवकरच राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे सरकार असून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार असतील याबाबत नेत्यांच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. त्याच … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ; पहा प्रतितोळा भाव किती?

Gold Price Today

Gold Price Today । अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात वाढ केल्यानंतर गुरुवारी सोने चांदीच्या भावाने उसळी मारली आहे. गुड रिटन्सनुसार गुरुवारी, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,450 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,490 रुपये असा सुरू आहे. यातूनच बुधवारी असलेल्या भावापेक्षा 22 कॅरेट सोन्याच्या किमती 300 … Read more

शिंदे गटातील आमदार तुम्हाला भेटायला आले तर? ठाकरेंच्या उत्तराने तुम्हीही व्हाल चकित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. काही विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी सुद्धा ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. या सर्व घडामोडिंना १ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता हे सर्व आमदार तुम्हाला भेटायला आले तर? असा थेट सवाल शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

पंतप्रधान मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर; दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेणार दर्शन

narendra modi pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganpati ) दर्शन घेऊन पूजा देखील करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सुरक्षा यंत्रणेचा कडक बंदोबस्त राबविण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन … Read more

लाल कांदा ‘या’ आजारावर ठरत आहे रामबाण उपाय; जाणून घ्या सर्व फायदे

Red Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या आहारातील भाज्यांना रुचकर, स्वादिष्ट बनवण्यामध्ये कांद्याचा सगळ्यात मोठा हात असतो. कांदा भाजीत टाकला नाही की त्या भाजीला कसलीच चव येत नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही भाजीत नक्की कोणता कांदा टाकता? तुम्ही जर लाल कांदा वापरत असाल तर तो नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे. कारण … Read more

किरीट सोमय्यांचा ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडिओ खरा? अडचणीत वाढ होण्याची शक्यता

kirith somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याप्रकरणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता व्हिडिओ प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरा … Read more

“तीच ‘रडगाणी’ तेच तराणे.. ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे…”; केशव उपाध्येंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपपासून ते केंद्रीय नेतृत्वावर ठाकरेंनी तोफ डागली. ठाकरेंनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून भाजप नेत्यांकडून आता त्यावर … Read more

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना टोला

chandrashekhar bavankule and uddhav thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नुकतीच खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ‘या देशात आता ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत’ असे … Read more

Gold Price Today: बाजारात सोने-चांदीचे भाव पुन्हा लखलखले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today : सध्या अधिक मास महिना सुरू असल्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परंतु काल या सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति … Read more

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, महिलेच्या मागणीची गावभर चर्चा; पण नेमकं कारण काय?

helicopter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी राजा संपूर्ण जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे काम प्रशासनाचे असते. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कित्येक शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र सरकार  शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे एका शेतकरी महिलेने सरकारकडे लक्षवेधी मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे आम्हाला एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी … Read more