BREAKING : भाजपची आता खैर नाही! 26 विरोधी पक्षांची संयुक्त ‘INDIA’ आघाडी

BREAKING : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील 26 पक्ष हजर होते. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष बंगळुरुमध्ये भाजपविरोधात एकवटले आहेत. मुख्य म्हणजे, या 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला “इंडिया” असे नाव देण्यात आले आहे. इंडिया म्हणजेच Indian National Democratic Inclusive … Read more

LIC Policy : ‘या’ पॉलिमध्ये महिना 246 रूपये जमा केल्यास मिळणार 54 लाख; बचत आणि सुरक्षितेसह अनेक फायदे

LIC Policy

LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते.  सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. … Read more

Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट … Read more

Pune News : पर्यटकांनो जरा जपून! सिंहगड किल्ल्याजवळ आढळून आला बिबट्या

Pune News

Pune News : महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) जवळील भागात बिबट्या आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे वनविभागाने किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट जारी केला आहे. हा बिबट्या किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ आला असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी साडे सहाच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या जवळ असणाऱ्या मोरदरी … Read more

Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा … Read more

कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही…

sharad pawar eknath shinde

Mumbai News : सोमवारपासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  बंड केलेल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यानच सर्व आमदारांनी शरद पवारांची दिलगिरी व्यक्त करत त्यांचे आशीर्वाद घेतले. गेल्या २ जुलै … Read more

सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; चौकशीची मागणी

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्याचे अशा अवस्थेतील तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या या व्हिडीओमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांवर जोरदार … Read more

शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांचे मोठं विधान, म्हणाले त्यांच्या मनात….

Praful Patel Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुसऱ्यांना आपल्या समर्थक आमदारांसह पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर वर जाऊन भेट घेतली. सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं. ,मात्र या भेटीचे कारण पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. पक्ष … Read more

अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधीमंडळात सुरु झालेल्या अधिवेशनात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे, अधिवेशनापूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार शरद पवार यांच्या भेटीला पोचले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांच्या आमदारांची बैठक सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अजून काही … Read more

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आक्रमक; नीलम गोऱ्हे यांच्यासह 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी

thackeray group aggressive against neeelam gorhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्यातील विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे.  गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकिय घडामोडींमुळे या अधिवेशनाकडे सर्वांचेच लागले आहे. अशातच आजअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधीमंडाळाच्या सचिवांना पत्र पाठवले असून यामध्ये मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार गोपीकिशन … Read more