मोदी सरकारकडून जिंवत शेतकरी मृत घोषित; गावात तिरडी आंदोलन पेटले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही मोदी सरकारच्या योजनांमधील सर्वात महत्वपूर्ण मानली जाणारी योजना आहे. मात्र आता याच योजनेतंर्गत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मृत दाखवण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान … Read more