‘या’ मराठी माणसाने दिलीय भारताला पिनकोड सिस्टिम : जाणून घ्या तो कोण आहे?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्याचा जमाना आॅनलाईनचा असला तरी पिनकोडची गरज आजही आपल्या सर्वांनाच भासते. बॅंक असो किंवा पोष्ट ऑफिस किंवा ऑनलाईन कुरिअर, आपल्याला तिथे पिनकोड हा टाकावाच लागतो. जर पिनकोड नसेल तर मागविलेल्या वस्तू, लेटर दिलेल्या पत्त्यावर पोहचू शकत नाहीत. विशेष म्हणजे पिनकोड नावाची संकल्पना ही एका मराठी माणसाने शोधून काढली आहे. पिनकोड मध्ये … Read more