Deepika Padukone Pregnancy : ‘दीपवीर’ होणार आई बाबा!! ‘या’ महिन्यात हलणार पाळणा; सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

Deepika _Ranveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Deepika Padukone Pregnancy) बॉलीवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय कपल अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग. या जोडप्याची ऑनक्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चर्चेत राहिली आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या दिप-वीरच्या जोडीने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. होय. तुम्ही बरोबर समजत आहात. लग्नाच्या सहा वर्षानंतर दीपिका आणि रणवीर आता आई- बाबा होणार आहेत. याबाबत … Read more

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ च्या रिलीजबाबत मोठी अपडेट; सचिन पिळगांवकर म्हणाले..

Navra Maza Navsacha 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकृती प्रचंड गाजल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’. २००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र आजही या चित्रपटाचे चाहते आहेत. एव्हरग्रीन कलाकृतींमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. अशातच आता १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत … Read more

Ramdara Temple : झुळझुळणारं पाणी आणि मधोमध प्रभू श्रीराम; पुण्यातील ‘हे’ सुंदर मंदिर पाहिलंय का?

Ramdara Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramdara Temple) आपल्या महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर आहेत. जिथे कायम भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराचे सौंदर्य आणि पावन परिसर भाविकांसाठी प्रमुख आकर्षण बनले. मात्र अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणे प्रत्येक सामान्य नागरिकाला शक्य नाही. असे असताना आज आम्ही तुम्हाला श्रीरामाच्या एका अशा … Read more

Gaiola Island : रहस्यमयी नेत्रदीपक बेटाची थरारक गोष्ट; मोहात पडला त्याचा खेळ झाला खल्लास

Gaiola Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaiola Island) संपूर्ण जगभरात अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि सुंदर गोष्टी या नेहमीच आकर्षक असतात. अनेकदा आकर्षून घेणाऱ्या या गोष्टी स्वतःतच एक रहस्य असतात. आपल्या आसपास अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्यांचे बाहेरचे सौंदर्य हे फारच मोहक असते. मात्र या वस्तू, वास्तू किंवा ठिकाण अत्यंत भयानक आणि थक्क करणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. … Read more

Viral Video : अरेच्छा!! हा तर ट्रान्सपरंट गुलाब जाम; आगळ्या वेगळ्या स्वीट डिशचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) खवय्यांची खवय्येगिरी एखाद्या चवीवर किंवा एखाद्या पदार्थावर कधीच थांबत नाही. खाण्याचे शॉकीन कायम वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतात. आजकाल तर अनेक फूड ब्लॉगर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ आणि त्यांच्या चवींविषयी बोलताना दिसतात. यासाठी ही मंडळी अनेक देश विदेश, राज्य, जिल्हे, शहर, गाव फिरत असतात. विविध चवीचे विविध पदार्थ वेगवेगळ्या … Read more

Subodh Bhave : ‘या’ चाळिशीतल्या चोरांचा अलीबाबा कोण? सुबोध भावेच्या नव्या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Subodh Bhave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Subodh Bhave) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक … Read more

Dominos : ‘नाकात बोट घातलं आणि पिठाला पुसलं..’; डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याचं घाणेरडं कृत्य

Dominos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dominos) बर्थडे पार्टी असो किंवा बॅचलर पार्टी अशा ठिकाणी पिझ्झा तर असतोच. आजकाल तरुणांमध्ये पिझ्झाचं क्रेझ प्रचंड आहे. फास्टफूडमध्ये टॉप फुड्समध्येदेखील पिझ्झाचा समावेश आहे. हा असा पदार्थ आहे जो एखाद्या रेस्टोरंट किंवा हॉटेलच्या मेन्यूची देखील शोभा वाढवतो. आपल्या देशात पिझ्झा विक्री करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. ज्यांपैकी एक म्हणजे डॉमिनोज. अनेक लोक मोठ्या … Read more

Ashok Saraf : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद

Ashok Saraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ashok Saraf) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कला क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ याना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत नुकतीच अकादमीने घोषणा केली असून सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. अशोक सराफ यांना अलीकडेच २०२३ मधील मानाचा … Read more

Bank Overdraft : खात्यात पैसे नसले तरी काढता येतील 10 हजार रुपये; कसे? ते पहा

Bank Overdraft

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank Overdraft) देशातील नागरिकांना विविध सुविधा प्रदान करण्यासाठी सरकार कायम सक्रिय असते. त्यामुळे सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवित असते. ज्यामधून नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ प्रदान केले जातात. अगदी असेच विविध फायदे बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांमधून देखील मिळत असतात. यातच आज आपण एका अशा योजनेची माहिती घेणार आहोत. जिच्या माध्यमातून लोकांना … Read more

Mental Illness : गर्दीत असूनही एकटं वाटतं? असू शकते गंभीर मानसिक समस्या; वेळीच लक्ष द्या अन्यथा…

Mental Illness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Illness) अनेक लोकांना चार चौघात बोलायची, स्वतःचं मत मांडायची इतकंच काय तर एखाद्याशी संवाद वाढवण्याची देखील भीती वाटते. असे लोक एकलकोंडे आणि स्वतःतच रमणारे असतात. अत्यंत अबोल आणि घाबरट असा या लोकांचा स्वभाव असतो. पण मुळात हा स्वभाव आहे का? तर नाही. ही एक अशी स्थिती आहे जी माणसाला स्वतःतच गुरफटून … Read more