Riteish Deshmukh : ‘धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड..’; रितेश देशमुखने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Riteish Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Deshmukh) मराठी तसेच बॉलीवूड सिनेविश्वातील लाडका अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायम सक्रिय दिसतो. अनेकदा तो विविध पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चाहत्यांनीसुद्धा या चित्रपटाला पसंती दिली. तसेच या चित्रपटासाठी रितेशला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यानंतर आता रितेशने … Read more

Pooja Sawant Engagement : ‘मला वाटलं नव्हतं मी इतकं प्रेम करू शकते…’; पूजा सावंतच्या साखरपुड्यातील सुंदर व्हिडीओने वेधलं लक्ष

Pooja Sawat Engagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या साखरपुड्यानंतर अनेक तरुणांची हृदय तुटली. मात्र पूजाचं हृदय सिद्धेश चव्हाणने जिंकलं आणि आता लवकरच पूजा मिसेस चव्हाण होणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यातील अनेक फोटो … Read more

Viral Video : नात्यास नाव आपुल्याss!! पुण्यातील वृद्ध जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नुकताच १४ फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला गेला. अनेक प्रेमी युगलांनी आपल्या पार्टनरसोबत हा दिवस अत्यंत प्रेमाने साजरा केला. काहींनी मनातील भावना व्यक्त करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर काहींच्या नात्याला नवी पालवी फुटली. असा हा प्रेमाचा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे अनेक … Read more

Viral Video : नाकात नथ, डोळ्यावर गॉगल अन्..!! मराठमोळ्या पोरींचा नऊवारीत वखरा स्वॅग – VIDEO

Viral Video (12)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नऊवारी साडी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे लग्न असो, एखादे शुभकार्य किंवा एखादा सोहळा महिला आवडीने नऊवारी नेसून साज शृंगार करताना दिसतात. अशा अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. इतकंच काय तर अनेक नेटकरी या व्हिडिओला विशेष पसंती देखील देताना दिसतात. असाच एक भन्नाट … Read more

LIC Agent : LIC विमा एजंट होणे झाले सोपे; फक्त फॉलो करा ‘या’ स्टेप्स

LIC Agent

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Agent) शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना काय व्हायचंय? असा प्रश्न विचारला तर त्यांना स्वतःला याचं नेमकं उत्तर ठाऊक नसतं. मोठमोठ्या पदांसाठी भरपूर अभ्यास, मेहनत आणि परीक्षा द्याव्या लागतात. ज्यामुळे अनेक विद्यार्थी मागे राहतात. तर मग अशा विद्यार्थ्यांनी नाराज होण्यापेक्षा LIC एजंट होण्याचा प्रयत्न करावा. कारण LIC अगदी सहजपणे एजंट होण्याची संधी देते. इतकंच … Read more

Raigad Fort : रायगडाच्या हिरकणी कड्यावर 2 तरुण अडकले; शॉर्टकट वापरणे आले अंगलट

Raigad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort) आज तारखेनुसार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे आजच्या या खास दिवशी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी आणि शिवभक्त हे विविध गडांना भेट देताना दिसत आहेत. यांपैकी काही शिवप्रेमी हे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडावर पोहोचले आहेत. दरम्यान, रायगडावर एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘ज्ञानी, जिज्ञासू, धाडसी…’; ‘असे’ होते छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Shivaji Maharaj) आज महाराष्ट्रात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ किंवा ‘रयतेचा राजा’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत भव्य, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. या इतिहासातून शिवरायांच्या स्वभावातील काही गुणधर्मांचे विशेष वर्णन करण्यात आले आहे. … Read more

Shivjayanti 2024 : महाराष्ट्रातील ‘हे’ किल्ले देतात हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष

Shivjayanti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivjayanti 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे आद्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज राज्यभरात तारखेनुसार शिवरायांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायले जाते, देखावे उभारले जातात, भव्य रॅलीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी … Read more

Vastraharan : अजरामर ‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभूमीवर; प्रसिद्ध चेहऱ्यांच्या संचात सादर होणार 5255 वा प्रयोग

Vastraharan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vastraharan) मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’. गेल्या ४४ वर्षांपासून हे नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या नाटकाचे ५२५४ प्रयोग सादर झाले आणि गाजले. यानंतर आता ४४ वर्ष पूर्ण करून लवकरच या नाटकाचा ५२५५ वा विक्रमी प्रयोग रंगणार आहे. हे मराठी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचे आणि … Read more

Sleep Divorce : पार्टनरसोबत पटत नाही? वेगळं व्हायचंय? तर ‘स्लीप डिव्होर्स’ घ्या आणि नात्याला दुसरी संधी द्या

Sleep Divorce

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sleep Divorce) ‘डिव्होर्स’ हा नुसता शब्द जरी ऐकला तरी सगळ्यात पहिलं लक्षात येतं ते म्हणजे घटस्फोट. अर्थात नात्यातून विभक्त होणे. पण तुम्ही कधी ‘स्लीप डिव्होर्स’ हा शब्द ऐकला किंवा वाचला आहात का? आजकालच्या पिढीतील एक नवा ट्रेंड म्हणून ‘स्लीप डिव्होर्स’ प्रचंड चर्चेत आहे. ज्याच्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. पण ज्यांना माहिती … Read more